Aastha Music Official @[email protected]
26K subscribers
।।श्री गणेशाय नमः।।श्री वाग्देवी प्रसन्न।।श्री दत्तगुरू प्रस
।।श्री गणेशाय नमः।।श्री वाग्देवी प्रसन्न।।श्री दत्तगुरू प्रसन्न।।
महाराष्ट्रामध्ये निसर्ग रम्य ठिकाण म्हणजे कोकण...कोकणात साजरे होणारे सण म्हणजे गणेशोत्सव आणि होळी,गणपती घरोघरी आले की जाखडी नृत्य , शक्ती तुरा,(डब्बलबारी) हे नृत्य कोकणात चालू होते.होळी सण म्हटलं की कोकणचे खेळे,बहुरंगी नमन,हे नृत्य चालू होते.हे नृत्य फक्त कोकणापुर्ती मर्यादित न राहता आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोहोचले आहे.कोकणात सध्या बैलगाडी शर्यतीचे क्रेझ आहे. आणि ते दिवसान दिवस वाढत आहे.म्हणून शर्यती असो, कोकणातील सण, संस्कृती,परंपरा, कोकणाचे सौंदर्य दाखवण्यासाठी युटूब वरती हा चँनल सुरू केला आहे.या चँनल व्दारे व्हिडिओ महाराष्ट्रात देशात आणि देशाबाहेर पोहोचवाचे आहे.या उद्देशाने आम्ही युटुबवरती हा चँनल सुरू केला आहे.. कोणाला नृत्याचा व्हिडीओ प्रसिद्ध करायचा असेल तर कृपया आपण आम्हाला इमेल करावा.([email protected])पण व्हिडीओ ओरिजिनल असावा.
आपण या चँनलला SUBSCRIBE करून व्हिडीओ LIKE आणि SHARE करा धन्यवाद, आभारी आहोत.
।। जय हिंद।। जय महाराष्ट्र ।।
Joined 1 November 2017