सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एआयएमआयएमचे अधिकृत उमेदवार फारूक शाब्दी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला.
फारूक शाब्दी यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि समर्थक रॅलीत सहभागी झाले होते. फारूक शाब्दीनी कार्यकर्त्यांच्या आशिर्वादाने उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून समर्थन दिल्या बद्दल फारूक शाब्दीनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
26 - 0
11 February 2023