Always Be Happy 😊😀 And Keep Smiling 😁❤️❤️
नमस्कार, 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
True Marathi World 🌎 🌎 वर तुमचे मनापासून स्वागत आहे माझं नाव सोनल सोलंके आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करायला मला आवडते. म्हणून आपले अभंग, गवळणी, भजन यांचे बोल ( लिरिक्स) या चॅनलच्या माध्यमातून तूम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात खूप आनंद होत आहे.
या चॅनलवर तुम्हाला मराठी अभंग, गवळणी, भजन यांचे लिरिकल व्हिडिओज बघायला मिळतील. त्यासोबतच अभंग आणि गवळणी आणि भक्तिगीतांचे लिरिक्स शॉर्ट्सच्या माध्यमातून बघायला मिळतील. म्हणून नवनवीन भक्ती संबंधित लिरिक्स आणि व्हिडिओजसाठी चॅनेलला सब्स्क्रिब करायला विसरू नका.आणि तुम्हाला विडिओ आवडत असल्यास लाइक करायला आणि तुमच्या मित्रमंडळींना शेयर करायला विसरू नका.
✨✨✨ नवीन व्हिडिओ तुम्हाला दर शुक्रवारी पहायला मिळेल.✨✨✨
चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏