शहरातील पर्वती कॅनॉलमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुणीने उडी मारली. त्यावेळी गस्त घालत असलेले पोलिस कॉन्स्टेबल किरण पवार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कॅनॉलमध्ये उडी मारून तिचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे वरिष्ठांनी त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्यासोबत असलेले पोलिस अमंलदार उन्हाळे आणि इतर चारपाच लोकही मदतीला आले.. त्यानंतर तिला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले.
156 - 9
भीक मागण्यासाठी 2 वर्षाच्या चिमुकलीचे 5 जणांनी अपहरण केले. "पुणे शहर पोलिसांच्या धाडसी व उल्लेखनीय कामगिरी ने धाराशिव मधून ह्या 5 जणांना अटक करण्यात आले. ह्या कामगिरी बद्दल पुणे शहर पोलिसांच्या ह्या कर्मचारी व अधिकारी लोकांचं मनापासून कौतुक. ❤️
631 - 41
अश्या पोलिसांना पाठिंबा सर्वानी द्यावा व सर तुम्हाला शुभेच्छा 🙏🏼 धन्यवाद.. खूप प्रेम..#पुणे #police
793 - 42
देहूरोड पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर पोलीस कर्मचारी समाधान पाटवकर यांनी एटीएममध्ये दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांना पकडले आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या धाडसी कार्याला सलाम. अशीच कामगिरी सुद्धा पुढे आयुष्यात कराल त्यासाठी शुभेच्छा ❤️
106 - 18
बाणेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी रात्री दोन ते तीन च्या दरम्यान धारदार शस्त्र घेऊन पाच जण गुन्हेगार लोकांना लुटण्याच्या उद्देशाने ( बाणेर हायवे मर्सडीज शोरूम जवळ ) त्या ठिकाणी होते तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले पण दोन पोलिसांनी दोघांना हत्यारा सहित पकडले...
326 - 28
Problems तुमचे, Solutions आमचे 🔥
Social Service 24/7
अन्याया विरुद्ध आवाज ⛔
चुकीच्या विरुद्ध आवाज 🔥
बदल घडणार व आम्ही घडवणार 🚩
आम्हाला संपर्क करा - Shahanpana.in@gmail.com
अधिकार, अन्याय, आणि अक्कल – इथं बोललं जातं स्पष्ट!
शहाणपणा शिकवतोय, बदल घडवतोय.
Join करा आवाजात आवाज!
"सत्य बोलतो, सिस्टम हलवतो.
जनतेसाठी, थेट जनतेतून.
Subscribe करा – तुमचंही काहीतरी बदलू शकतं!"
Joined 14 February 2025