मागणार ते देणार , माझा गजानन दाता ! जाऊ कुठे सांग देवा, तुझ्याविना मी आत्ता ! नित्य काम होईल माझे , नाम तुझे ते घेता !सुख दुःखात तूच दिसे, तुच कर्ता करविता ! नाम मुखी तुझे, दर्शन घडवी आता !
माऊली परिवाराला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩🚩जय गजानन माऊली🚩🚩
🌸गण गण गणात बोते🌸
🌹माऊली तुम्ही कोणत्या गावातून आहात ते नक्की कमेंट करा🌹
1.4K - 49
जय गजानन माऊली!
गजानन महाराज संस्थान शेगाव येथील महाराजाचे भक्ती व्हिडिओ स्टेटस गण गण गणात बोते
भक्ती चॅनल please subscribe and share this channel to supporting.
Email:-mauligroups7@gmail.com
Joined 24 July 2020