नमस्कार मित्रांनो,
मि विशाल सोनार.नाशिक महाराष्ट्र. मित्रांनो बेस्ट कार बाजार ह्या युटुब चैनल वर आपलं स्वागत आहे. बेस्ट कार बाजार या चैनल वर आपल्याला नाशिक मुंबई पुणे मधील सेकंड हँड कार्स कुठे चांगली मिळतील ह्याची पूर्ण माहिती दिली जाते. तुम्ही जर बजेट यूज कार च्या शोधात असाल तर मग आजच बेस्ट कार बाजार या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. बेस्ट कार बाजार हे एकमेव यूट्यूब चैनल आहे की ज्या चैनल वर आपल्याला गाड्यांची संपूर्ण माहिती दिली जाते. शिवाय गाड्या कुठल्या मॉलवर स्वस्त आहे आणि चांगल्या गाड्या कुठे मिळतात याबद्दल ही माहिती दिली जाते. मित्रांनो बेस्ट कार बाजार चे इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक टेलिग्राम वरही अकाउंट आहे तिथे बेस्ट कार बाजार या आयडीने तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता.
आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला इंस्टाग्राम वर विचारू शकतात.
मित्रांनो व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि हो बेस्ट करायला सबस्क्राइब करायला विसरू नका.
2)facebook.com/bestcarbazar1
3) Instagram.com/bestcarbazar
4) t.me/bestcarbazar
विशाल सोनार नाशिक