भारताने आज काय गमावलं आहे हे शब्दात नाही सांगता येणार 😓 कधीच न भरून निघणारी उणीव, देशाचा हिरा हरपला, साहेब शरीराने जरी आपण या जगात नसाल पण आपल्या कार्याची ज्योत कायम या पृथ्वीवर पेटत राहील. एक उद्योजक कमी पण लोकहिताचा कायम विचार करणारे, देशाच्या आर्थिक आणि नैसर्गिक संकटात कायम आपला देश प्रथम म्हणून ठाम पणे उभे राहणारे एक हरहुन्नरी समाज उपयोगी साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असलेले आपल्या नावाप्रमाणे अनमोल रत्न आज संपूर्ण देशाला पोरक करून निघून गेल. कामगारांना केंद्रस्थानी ठेवून टाटा उद्योग समूहाला यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवणारा कामगारांचा खरा पालन हार हरपला.... *देशाचं वैभव हरपलं...* साहेब खरच आज देश आणि प्रत्येक कामगार पोरका झाला, अखेर देवमाणूस देवाकडे गेला…..
*दानशूर देशाभिमान व्यक्तिमत्व रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🥹💐*
1 - 0
नमस्कार,
मी रोहन सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी चॅनल मध्ये "Purva Infotech माहिती मराठीतून".
या चॅनेल च्या माध्यमातून सर्वा पर्यन्त सरकारी योजना, GR, नोकरी विषयक फॉर्म कसे भरायचे, Technical Skill, ऑनलाइन सोल्यूशन, इ. कामासाठी मदत करण्यात येईल.
तुम्हाला काही गरज लागल्यास अथवा मदत पाहिजे असेल किंवा कोणत्या योजना बद्दल माहिती हवी असेल तर आमच्या विडियो च्या कमेन्ट सेक्शन मध्ये कमेन्ट करू शकता
Channel ला Subscribe करा आणि BELL icone प्रेस करा.
Joined 14 June 2024