प्रॅक्टिस करताना पक्षकारांना कायदेशीर बाबीतून न्याय मिळवून देण्याचा योग येतो तेव्हा लक्षात येते की सर्वसामान्यांना बेसिक बेसिक कायद्याची माहिती नाही. सर्वसामान्यांना जीवन जगत असताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते, न्याय मिळवणे तर फार दूर.परंतु कायद्यामध्ये अनभिज्ञ आहेत..त्यामुळे ह्या चैनल च्या माध्यमातून जनतेमध्ये अवेअरनेस करण्यासाठी मी स्वतःला मराठीतला कायदा विजन या चैनल साठी अर्पण केलंआहे
नमस्कार मित्रांनो मी Adv.माधव पुरभाजी दिप्के (विरेगावकर) कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले मराठी चैनल कायदा विजन. हे चैनल असून या चैनल मधील येणाऱ्या नवनवीन कायदेशीर माहिती पुरविणेची माझी जबाबदारी व कर्तव्य आहे असे मी मानतो.8दिवसाला एक टॉपिक घेऊन त्यावर. मी भिन्न विषयावर नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी आपला मराठीतला कायदा विजन हे चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे.
कॉपीराईट:व्हिडिओ मधील सर्व मतमतांतरे ही मी वाचलेल्या पुस्तकातुन वेगवेगळ्या लेखकांचे असून इंटरप्रिटेशन हे माझ्या स्वतःच्या अनुभवातील आहे. सर्व कायद्याच्या, लेखकांच्या पुस्तकातील मत मतांशी मी सहमत असेलच असे नाही.
mo9850758367
13 September 2013