TEJESH KALAMKAR @[email protected]
5.2K subscribers
नमस्कार मित्रांनो ,
मी तेजस दशरथ कलमकर स्वागत करतो आपल्या नव
नमस्कार मित्रांनो ,
मी तेजस दशरथ कलमकर स्वागत करतो आपल्या नवीन you tube channel मधे
आपल्या दैनंदिन जीवनात चालू असलेल्या घडामोडी
आणि पर्यटन स्थळे तसेच जेवणामधील विविधता आपल्याला या आपल्या चॅनेल वर बघायला मिळेल ,
तसेच आपल्या कोकणातील सण ,उत्सव आणि पारंपरिक गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.
तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका आणि बेल 🔔 या आइकॉन वर क्लिक करायला विसरू नका जेणे करुन आपल्या नवीन व्हिडीओ तुमच्या पर्यंत पोहचतील.
आणि हो जर तुमला वाटत असेल की आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे तर SHARE आणि LIKE करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
तुमचा तेजस दशरथ कलमकर 😊
Joined 24 February 2023