Assal Swaad @[email protected]
6.5K subscribers
नमस्कार मी अपर्णा पाटील
अस्सल स्वाद या मराठी चॅनेल मध्ये सर्वांच मनापासून स्वागत. अस्सल स्वाद या चॅनेलवर आपल्या सर्व पारंपारिक मराठी रेसिपी चा अस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये रोजच्या पदार्थांपासून सणासुदीला बनवले जाणारे पदार्थ तसेच इतर नवनविन पदार्थ असे बरेच काही असणार आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा पुढे जाण्यास तसेच प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे. तर प्लीज अस्सल स्वाद या चॅनेलला SUBSCRIBE करा आणि नवनविन रेसिपी चा अस्वाद घ्या. 🙏🏻
Joined 23 January 2020