well come to our channel
Gyandeep spritual :
Here you find the Devotional vidios, Educational vidios, saint sahitya, spiritual videos, inspiring stories and much more
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण अव्यहातपणे धावत असताना, आपल्याला कुठेतरी शांती, स्थैर्य, समाधान या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
" ब्रह्म सत्य जगत मिथ्या" या उक्तीप्रमाणे जीवनाची क्षणभंगृता आणि परमतत्त्वाची योजना यात आपणा सर्वांचे घालमेल होताना दिसून येते.
मुळात देव आहे किंवा नाही ? यापेक्षा आपण आहोत का नाही? याचा शोध घेणे महत्त्वपूर्ण ठरते यात "स्व "शोधासाठी आपल्या संतांनी त्यांच्या साहित्यातून आणि विचारातून एक मार्गदर्शक पथ निर्माण केला आहे त्याच रस्त्यावरचे आपण सर्व वाटसरू आहोत याच संतांचे विचार शिदोरी मुक्तहस्ते वाटण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न
१) ज्ञानदीप चैनल समर्पित आहे संत साहित्य संत विचार आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी संतांचे वाड्मय याचा प्रचार व प्रसार किर्तन, प्रवचन,भजन इ.
३) चला तर मग वाट कसली पाहत आहात !!~~~~ आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला,लाईक आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका 👍👍👌❤
राम कृष्ण हरी 🙏
Joined 7 March 2025