SPROUTS🥗 मोड आलेले कडधान्ये
नमस्कार मित्रांनो, कसे आहात?
मजेत ना! धन्यवाद चॅनेल ला भेट दिल्या बद्दल आपले मनपूर्वक आभार🙏💕
मित्रांनो मी आपल्या साठी नवनवीन कडधान्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून आपले स्वास्थ्य व आरोग्य आपण घरच्या घरी मेंटेन ठेउ शकता....!
मठ,वटाना, हरभरा, मुंग, चवळी, डॉलर चना, मेथी, आख्खा मसूर, सोयाबीन, राजमा कश्मीर, राजमा पंजाबी, राजमा हरियाणा, छोले,... सर्व प्रकारच्या मोड आलेली कडधान्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आदित्य विटामिन...
Please Like 👍 , Subscribe🔺and share 📲
🙏🌹🙏