Art is a way to express one's emotions, feelings and Celebrating Festival. Welcome to the channel guys. Hope You Enjoy the content and do not forget to Like, Comment and Subscribe To My channel "Ashu&Akshu's Rangoli".
भारतात प्रत्येक कार्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी. मला आजही आठवतं की, दर दिवाळीत माझी आणि माझ्या लहान बहिणीची आईसोबत बसून रांगोळी काढण्यासाठी धावपळ सुरू असायची.आणि या धावपळीत आमची मस्ती, व भांडणही सुरु असायची मग आई माझ्या लहान बहिणीला अंगणात व मला तुळशी समोर रांगोळी साठी जागा देऊन आमची भांडण सोडवायची, तरीही काहीच वेळा नंतर आम्ही गाेड हाेऊन एकत्र रांगोळी काढायचो.😊आईसारखी चांगली नाही पण छोटीशी सुबक रांगोळी आमचीही असायची.🎨💖🤩
Hello viewers... Contact for DM Rangoli Order insta Id @ashu_and_akshu_rangoli , Sahane Sister's
Add- Nashik Road, Nashik Maharashtra, India
Artist :-- Sahane Sister's💖
Akshada Sahane
Ashwini Sahane