👀 आम्ही फक्त 🚩मायाक्का भक्त 🚩⚜️देहाचा करंडा त्याला 🍁आत्म्याचा झाकण 🌏या छोट्याशा🧒🏻 जीवाला 🌺💮आई मायाक्काची राखण⚜️आई मायाक्काचं चांगभलं....🔱 कारंड्या लाडीचं चांगभलं.....🌍 आई राजा उदो उदो.....🙏 आई यल्लमा देवीच्या नावानं चांगभलं 🔱 🔱⚜️आदिशक्ती आदिमाया🌍🔱 मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं करंड्या लाडीच चांगभलं...चिंचणी देवी माझी आई मायाक्का......
बिरुदेवाची बहीण ....माझी मायाक्का आई .....🙏🏼
🙇🏼🌺 सरली पुसाची अमावस्या , लागी म्हावाची चाहुईल 👀, माझ्या कारंड्या मायवाला चिंचणी गावाला जायचं🔜🌺🙇🏼
🌺🙇🏼आजपासून सुरू होणाऱ्या माघ महिन्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात तुझ्या चरणापासून
💛🙇🏼 माघ महिन्यास प्रारंभ🙇🏼
मोठं मागण काहीचं नाही फक्त माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी जागा कायम तुझ्या चरणाशी असूदे🌺🙇🏼
🌺ओढ फक्त तुझ्या भेटीची💛
🙇🏼मनं मोकळं करण्याची ऐकमेव हक्काची जागा 😇
म्हणजे....... 👀 🌺 आई माझी मायाक्का!!🙇🏼🙏🏼
कारंड्या लाडीच चांगभलं🙏🏼