आपल्या मातीतल्या आपल्या गोष्टी आपल्या पद्धतीने आपल्या माणसांसोबतच जगभर पोहोचवणे हा आमचा हेतू . त्यासाठी डॉक्युमेंट्री, संगीत, मुलाखती, ग्राउंड स्टोरीज आणि अशा अनेक अस्सल गोष्टी भन्नाट पद्धतीने आम्ही यु ट्यूबच्या माध्यमातून तुम्हांला सांगतोय.
कारण शेवटी तुम्हांला तर माहितेय आपला " विषयच भारी "
Collaboration किंवा promotion साठी आम्हाला खालील ई-मेल आयडीवर ई-मेल करू शकता.
For Business inquiry -
Brand Promotion And Collaborations :
Mail Id : vishaychbhari121@gmail.com
For Jobs And Internships :
Mail Id : vishaychbharicareer@gmail.com
Joined 28 February 2022