BullfightMaharashtra #BullfightGoa #dhiriyogoecho #bullfightmaharashtra #youtube #hindkesaribail #youtuber #hindkesaribail #kesari
नमस्कार, MH 20 टक्कर शौकीन टक्कर प्रेमींना Bull Fight Maharashtra Goa या आपल्या युट्युब च्यांनल वरती आपल्या सगळ्यांच स्वागत आहे. जे नविन मेंबर च्यानल सोबत जुडलेले आहेत, किंवा व्हिडिओ बगु शकतात आणि च्यानल ला SUBSCRIBE केलेल नाही, तर च्यानल ला SUBSCRIBE करा आणि सोबत असलेल्या घंटी च पण बटन दाबा, म्हणजे येणाऱ्या नविन विडीओ च Notification तुम्हा सगळ्या भावांना मिळत राहिल.
भावांनो आपल्या च्यानल चा उद्देश फक्त आणि फक्त आपली संस्कृती, आपली परंपरा, रुजावी, वाढावी टिकवून रहावी हाच आहे
तुम्हा सगळ्यांच्या भरभरून प्रेम आणि प्रतीसाद बद्दल आपल्या सगळ्यांच मनापासून धन्यवाद
Mh 20 takker lover