खालीद का वालीद शिवाजी राजा | Prakash Mahajan | Analyser | Khalid Ka Shivaji | Muslim
#khalidkashivaji
Video Link:- www.facebook.com/share/v/17LofyaRRE/
181 - 8
गँग सक्रीय झाली
करारा जवाब देंगे
एक विषय नीट पोहचला की खोटे मुद्दे समोर आणत संभ्रम निर्माण करण्याची वृत्ती आता ऍक्टिव झाली आहे
उत्तर नक्की मिळेल
405 - 38
दोन मोठ्या स्ट्राईक नंतर analyser चे हिंदी चॅनल पूर्ववत झाले आहे. अशा वेळी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे
चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा
आणि शक्य असेल तर जॉइन बटण दाबून मेंबरशिप घ्या..
या मधल्या काळात थोडे सॉफ्ट विषय मांडून पुन्हा काही त्रास होणार नाही याची काळजी घेत आहे
सोबत ताज्या व्हिडिओची लिंक देत आहे ...
https://youtu.be/ad9TA9tgKKM
watch video on watch page
81 - 3
Analyser डिव्हाईन या धार्मिक विषयावरील चॅनलला अजूनही सबस्क्राईबर आणि व्हिव्ज मिळत नाहीत ही मला आश्चर्यकारक गोष्ट वाटते आहे
धर्म आणि राजकारण यात लोकांना राजकारण जास्त आवडते असे जाणवते आहे
1.1K - 101
Analyser hindi
हे चॅनल मी गमावतो आहे
कम्युनिटी गाईड लाइन उल्लंघन असे कारण आहे.
मी कोणतेही केले नाही
१लाख ८० हजार सबस्क्राईबर असलेले हे चॅनल गमावताना दुःख होते आहे
नवा गडी नवा राज
पुन्हा नव्याने डाव मांडू
एवढेचना पुन्हा लढू
लवकरच नव्या चॅनल चे डिटेल शेअर करतो आहे
1.8K - 269
आपली वाट नेहमीच सुखाची असेल असे नाही
अडचण, संकट, बाधा काहीही म्हणा ती तर येतच राहील. ही अडसर दूर करत प्रवास सुरू ठेवण्यात खरा आनंद असतो.
तुमचा प्रवास थांबावा, तुम्ही नाउमेद व्हावे या साठी तर काही लोक प्रयत्न करत असतात. तुमच्या चाकात तेच खीळ घालत असतात.
अशीच खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे परत एकदा पण एकच सांगतो
मी संदीप खरेची कविता वाचणारा आणि आवडणारा माणूस आहे.
मी पायी रुतल्या काचावरती चिडतो
तो त्याच घेउनी नक्षी मांडून बसतो
हरणार नाही थांबणार नाही रक्ताळेल्या पायांनी पदचिन्ह उमटवत पुढे जाईल.
तुम्ही सोबत आहातच ना ...
1.3K - 78
डाव साधणारे साधत असतात
आपल्या हिंदी चॅनल वर आता पासून सात दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे
क्षमस्व
319 - 18
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. ही पत्रकारिता नव्हे तर अभिव्यक्ती आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो.
छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे दडवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न.
येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
6 February 2010