नमस्कार मित्रानो!
🌴saiprasad zagade🌴या युट्युब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनल वर तुम्ही कोकणातील जीवन पद्धती, रूढी-परंपरा , प्रवास , संस्कृती , जत्रा , भजन , वारकरी भजन कोकणातील लोकांची जीवनशैली आणि बरच काही दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग channel ला subscribe करा.
स्वर्गाहून सुंदर 🦚आमचं कोकण..🌳🌴
येवा!....🌴🌴कोकण आपलाच असा...🌴