सोलापुरातून पुणे मुंबई विमान सेवा सुरू करणाऱ्या स्टार एयर कडून बॅनर प्रसिद्ध.. आता प्रतीक्षा तिकीट बुकिंग आणि तारखेची
1 - 0
शाकंभरी नवरात्र उत्सव २०२५
_प्रति तुळजाभवानी_ सोलापूर ची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मातेस विशेष रथ अलंकार महापुजा आज मांडण्यात आली.
*महत्त्व: भगवान सूर्य नारायणानी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून *" रथ अलंकार महापुजा"* मांडली जाते. #हि महापुजा मंदिर संस्थान पुजारी पवार व पतंगे परिवार यांच्या तर्फे मांडली जाते.
37 - 0
सोलापूर - मसाजोग जि.बीड येथील सरपंच कै संतोष देशमूख यांची निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ कोंडी ग्रामस्थांच्यावतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी कोंडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
16 - 0
नवनिर्वाचित आमदारांचा विधानभवनातील फोटो आले समोर... देवेंद्र कोठे #devendrakothe #devabhau #देवाभाऊ
337 - 5
२७ हजारांनी लीड मिळाल्याने देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात बाहेर जल्लोष... अद्याप मतमोजणी सुरू
194 - 2
सोलापूर जिल्ह्यात कोणते आमदार निवडून येतील कमेंट करा.... #विधानसभा2024 #vidhansabha2024 (कमेंट मध्ये व्यक्त व्हा)
33 - 6
@swarajyanewsmarathi #swarajyanewsmarathi #स्वराज्यन्यूजमराठी #swarajya_news_marathi #स्वराज्य_न्यूज_मराठी
#solapurnews #solapurnews #solapurnewschannel
#dhobale #ढोबळे #youtube #hype #subscribe
नमस्कार
मी मकरंद ढोबळे
संपादक
स्वराज्य न्यूज मराठी
मित्रांनो , नमस्कार
2 सेप्टेंबर २०१८ या दिवशी पत्रकारि#तेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय . नव्या युगातील ही पत्रकारिता अर्थात मोबाईल जर्नालिझम . डिजिटल अन् पेपरलेस पत्रकारिता . आपल्या मोबाईल मध्ये देश परदेशासह सर्व बातम्या पोहोचविण्याकरिता हा आहे प्रयत्न . # सुपरफास्ट न्यूज नेटवर्क हे वाक्य घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत . आपण | ही आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करावे . आपल्या जवळील कोणतीही व्यक्ती संस्था जगावेगळे काम करीत असेल तर निश्चित आम्हाला कळवा .
आपणही # सिटीझन जर्नालिस्ट व्हा
Contact us mobile - 9970385485
Email : - swarajyanewsmarathi@gmail.com