youtube.com/shorts/lFzFSVSioM...
वर्षातला पहिला चंद्रग्रहण 🌕 नक्की पहा
चंद्रग्रहणाचे कॅमेरा मध्ये कैद केलेले काही छायाचित्रे
The Rare Astronomical event of 2025
Red Blood Moon Natural photography Captured by camera
1 - 0
https://youtu.be/pr7FcsauE_c
👆 आमच्या घरी बाप्पाचे आगमन व बाप्पाची विधिवत पूजा नक्की पहा
🔴 Live at 8 am
watch video on watch page
1 - 0
🌷 *परसबाग स्पर्धा निमित्त* *जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र* *शाळा गादेगाव येथे माननीय लेखाधिकारी डॉ श्रीयुत वैभव राऊत साहेब शा.पो जि .प. सोलापूर श्रीयुत हरिश राऊत साहेब शिक्षण विस्ताराधिकारी जि .प सोलापूर यांची अचानक भेट !* !!!! .....!
आज वार शुक्रवार दिनांक २४/ ०२/ २०२३ रोजी जि. प. प्राथ. केद्र शाळा गादेगाव शाळेला परसबाग स्पर्धेअंतर्गत डॉ . श्रीयुत वैभव राऊत साहेब लेखाधिकारी शा .पो. जि. प सोलापूर व श्रीयुत हरिश राऊत साहेब शिक्षण विस्तार अधिकारी जि .प .सोलापूर यांनी अचानक भेट दिली.
*यावेळी मुख्याध्यापक श्री चंद्रकांत बागल गुरुजी* *उपशिक्षक श्री शिवाजी पवार गुरुजी* *उपशिक्षक श्री शरदचंद्र चटे गुरुजी उपशिक्षिका शशिकला* *परचंडे मॅडम, सुलोचना मोरे मॅडम, अंजना शिंदे मॅडम, गीता माने मॅडम ,कल्पना अवताडे* *मॅडम, सुप्रिया गावडे मॅडम , याप्रसंगी उपस्थित होते. शरदचंद्र चटे यांनी*
*साहेबांचे मनापासून स्वागत* *केले....* !
*मान्यवर साहेबांचा यथोचित हृदय सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत चंद्रकांत बागल गुरुजी यांच्या शुभ करकमलाद्वारे या शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला ....*
💐💐💐💐💐💐💐💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
12 - 0
https://youtu.be/lGzU8g-LFLw -
👆 Group Discussion competition video link
Congratulations my dear daughter Tejashri 🎊 💐💐👏 👏👍👍⭐ ✌️💫✨️ 🎉 for getting prize🏆 in Group Discussion competition
Wish you bright future
2 - 0
*आपला ऋणाईत*
मी माझ्या आयुष्यातील सार्वजनिक पद्धतीने पहिल्याच वाढदिवसाला सामोरा जात आहे .शाळेतील / वर्गातील विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने व सर्व शिक्षक बांधव आणि भगिनी यांनी आज गादेगावच्या शारदेच्या प्रांगणात या ठिकाणी साजरा साजरा केला .खरोखरच आनंदाला पारावर राहिला नाही . आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा केलात *आपले* *कायमचे ऋणातच राह्यला मला आवडेल* . *आपला स्नेह असाच कायम राहो* *हीच पांडुरंग चरणी* *प्रार्थना .*
🤝🤝👏* 🙏🙏🤝👏
Birthday celebration in school by students and teachers video links 👇👇👇
https://youtu.be/T1R_oR0_Pos
youtube.com/shorts/nXZ_5eusG1...
youtube.com/shorts/yMUrXg9rEK...
youtube.com/shorts/a0llCwEkpd...
youtube.com/shorts/ZziNJXKCUM...
3 - 0
शिक्षणाची गंगा घरोघरी.
S S Chate या चॅनल वरती तुम्हाला शैक्षणिक सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत लाईव्ह सेशन सुद्धा आहेत जसे की की इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सातवी व स्कॉलरशिप व विविध खेळ, लग्न सोहळा अँकरिंग, स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रश्नमंजुषा, बेसिक इंग्लिश नॉलेज, शाळेत केलेले विविध उपक्रम असे विविध प्रकारचे व्हिडिओ या चॅनल वरती तुम्हाला उपयुक्त पडतील असे सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा
On the S S Chate channel, you will find all kinds of educational videos available, including live sessions. These include content for classes 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, and 7th, as well as for scholarship preparation, various games, wedding , Function anchoring, Motivation thoughts , Quiz questions for competitive exam preparation, Basic English knowledge, and various school activities. This channel has a wide variety of videos that will definitely be useful to you, so do check them out.
And If you like or want more like this videos Subscribe 🔔 Like 👍🏻 And Share ➡️
Joined 12 October 2017