Mr & Mrs adavade @[email protected]
1.8K subscribers
वर्णन
🙏नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी youtuber चॅनेल वर ज्याचं नाव आहे Mr & Mrs adavade आपल्या या चॅनेल वर तुम्हाला कोकण तसेच फूड म्हणजेच वेगवेगळ्या रेसिपी, हॉटेल्स चे विडिओ, गडकिल्ले आणि ट्रॅव्हल संबंधी व्हिडिओ पहायला मिळतील.
कोकण जीवनशैली - संस्कृती, निसर्ग आणि वास्तविक ग्रामीण जीवन.
कौटुंबिक व्लॉग - साधे क्षण, दैनंदिन जीवन आणि एकत्र राहणे.
प्रत्येक आठवड्याला काहीतरी नवं नवीन घेऊन येण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
तुमची साथ सदैव आमच्या सोबत असुद्या. काही चुकत असेल तर सांभाळून घ्या धन्यवाद🙏.
Joined 4 October 2024