Attempt to Attack CJI: सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याची बुद्धी परमात्म्याने दिली म्हणतोय!!
https://youtu.be/HF9A-rN62WE
watch video on watch page
28 - 6
Attempt to attack CJI: सरन्यायाधीशांवर हल्ल्याचे समर्थन करण्याची ताकद कुठून येतेय?
https://youtu.be/xyVDA7BgO2s?si=ECx9P...
watch video on watch page
14 - 2
Attempt to Attack CJI:सरन्यायाधीशांवर चप्पलफेकीमागे हिंदुत्ववाद्यांची कुठली द्वेषनीती कारणीभूत ठरली?
https://youtu.be/O5N8kqFdObk
watch video on watch page
44 - 6
Sayaji Shinde: सखाराम बाइंडर प्रत्येक पिढीला का खुणावत राहते?
https://youtu.be/7WOHy4KSqA8
watch video on watch page
20 - 0
Maharashtra Flood: कर्नाटकला जमू शकते तर महाराष्ट्राला का नाही? मदतीसाठी आढेवेढे का चालले?
https://youtu.be/WAHS2Utk_go
watch video on watch page
93 - 8
शाहजहान ने ताजमहल बांधलाच नाही..मुस्लिमद्वेषाचा नवा फिल्मी अजेंडा
https://youtu.be/qmEquwJvv1Y
watch video on watch page
52 - 14
RSS Invites CJI Mother: कमलताई गवईंना संघाच्या विजयादशमी सोहळ्याचं आमंत्रण
https://youtu.be/NwALl1NExkA
watch video on watch page
27 - 1
Raju Parulekar Interview: अदानींविरोधात लढण्याची हिंम्मत नेमकी कुठून येते?
https://youtu.be/GmCfFToZo2s
watch video on watch page
26 - 0
वाईड अँगल. केवळ कॅमेऱ्याचाच नसतो तर दृष्टीचाही असतो. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यावर आपलं मत बनवण्याआधी मुळात ती घटना नीट पाहणं महत्वाचं असतं. एकाच बिंदूवर जोर देत आकांडतांडव करण्याऐवजी थोडं अवतीभवतीचे संदर्भ पाहायची सवय लागली तर आपली मतं दुराग्रही, हेकेखोर राहणार नाहीत. केवळ हवं तेवढंच दाखवलं, हवं तेच सांगितलं जात असतानाच्या काळात हे असं अवतीभवतीचं काही वेचून तुमच्यापर्यंत थेटपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठीचं हे ठिकाण आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र...महत्वाच्या घटनांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या पत्त्यावर भेटत राहावं अशी आशा.
मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी धाडसानं एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे.
सबस्क्राईब आणि शेअर तर कराच. पण पत्रकारितेतलं सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीच्या या प्रयोगात तुमचा सक्रीय सहभाग हवा आहे. तो हरतऱ्हेनं मिळत राहावा हीच अपेक्षा.
Join this channel to get access to perks:
youtube.com/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMA/join
22 October 2023