वाईड अँगल. केवळ कॅमेऱ्याचाच नसतो तर दृष्टीचाही असतो. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यावर आपलं मत बनवण्याआधी मुळात ती घटना नीट पाहणं महत्वाचं असतं. एकाच बिंदूवर जोर देत आकांडतांडव करण्याऐवजी थोडं अवतीभवतीचे संदर्भ पाहायची सवय लागली तर आपली मतं दुराग्रही, हेकेखोर राहणार नाहीत. केवळ हवं तेवढंच दाखवलं, हवं तेच सांगितलं जात असतानाच्या काळात हे असं अवतीभवतीचं काही वेचून तुमच्यापर्यंत थेटपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठीचं हे ठिकाण आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र...महत्वाच्या घटनांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या पत्त्यावर भेटत राहावं अशी आशा.
मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी धाडसानं एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे.
सबस्क्राईब आणि शेअर तर कराच. पण पत्रकारितेतलं सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीच्या या प्रयोगात तुमचा सक्रीय सहभाग हवा आहे. तो हरतऱ्हेनं मिळत राहावा हीच अपेक्षा.
Join this channel to get access to perks:
youtube.com/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMA/join

22 October 2023