in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*आपणांस व आपल्या परिवारास*
*"विजयादशमी व दसराच्या"*
*हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏🏻*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
2 - 0
DIY Saptpadi Supari| सप्तपदी/औक्षण सुपारी सजावट| Wedding Rukhwat 👇
https://youtu.be/Wt7bJCurmlg
5 - 0
मकरसंक्रांत/ हळदी कुंकू विशेष रांगोळी| Makarsankrant/ Haldi kunku Rangoli 🪁 Link 👇
https://youtu.be/yFuGHPay2i4?si=u2Rrs...
5 - 0
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🪔 शुभ दीपावली 🪔
आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा…
अज्ञानाच्या अंधकाराकडुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणा-या दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
हि दीपावली आपणांस सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आरोग्यदायी,ऐश्वर्यदायी, किर्तीदायी, यशदायी, व संपन्नतेची जावो....
*🏵️दिपवल्या: हर्दा: शुभाशय: !!🏵️*
2 - 0
Hi Friends,
In this channel you will find easy, creative rangoli designs, craft ,decor and art related videos.