Channel Avatar

Jeevanvidya @UCP4xMkZafqCrU92WUazU7IQ@youtube.com

468K subscribers

Official YouTube Channel of 'Jeevanvidya Mission' Satguru S


Welcoem to posts!!

in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c

Jeevanvidya
Posted 1 week ago

शुभ दसरा..! 🌼 आपणांस दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा☘️

#jeevanvidya #dussehra #दसरा #विजयादशमी #dussehrawishes

684 - 29

Jeevanvidya
Posted 2 months ago

🌕 गुरुपौर्णिमा- केवळ एक दिवस नाही, तर आपल्या सर्वांसाठी ‘कृतज्ञतेचा उत्सव’ आहे!

ज्यांनी आपल्या सर्वांना जीवन जगण्याची कला शिकवली, अशा सद्गुरूंना मनःपूर्वक वंदन..🙏

✨ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

#gurupurnima #satguru #satgurushriwamanraopai #jeevanvidya #pralhadpai #gratitude

1.3K - 77

Jeevanvidya
Posted 3 months ago

✨७५ वर्षांचा प्रकाशमय प्रवास...लाखो लोकांचे जीवन उजळवणारा एक दीपस्तंभ ✨

ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै...ज्यांनी कृतज्ञतेचा सुवास संपूर्ण जगभर पसरवला.

आज त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या या मंगलप्रसंगी जीवनविद्या परिवारातर्फे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा, कृतज्ञता आणि वंदन! 🙏🌸

#jeevanvidya #pralhadpai #pralhaddada #amrutmahotsav

1.6K - 231

Jeevanvidya
Posted 3 months ago

एक दिवस, दोन सोहळे कृतज्ञतेचा महासंमेलन! ✨
गुरुपौर्णिमा आणि प्रल्हाद दादांचा ७५वा अमृत महोत्सव

📅 गुरुवार, दि. १० जुलै २०२५
📍 नेस्को, गोरेगाव (पूर्व), मुंबई
🕒 वेळ: दुपारी ३ ते रात्री ९

आपल्या उपस्थितीने हे क्षण अविस्मरणीय करा!

#jeevanvidya #satguru #pralhaddada #gurupornima

807 - 32

Jeevanvidya
Posted 4 months ago

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे १३ वे पुण्यस्मरण | 13th Punyasmaran of Satguru Shri Wamanrao Pai

🕔 शनिवार, दि. ३१ मे, २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ९ वा.
📍स्थळ: योगी हॉल, दादर, मुंबई येथे

📲 रेजिस्ट्रेशन Jeevanvidya Mobile App वर उपलब्ध..

🕔 Saturday, May 31, 2025 at 5:00 PM
📍 Yogi Hall, Dadar, Mumbai

📲 Registration available on the Jeevanvidya Mobile App

#jeevanvidya #satgurushriwamanraopai #satguru #punyasmaran

595 - 33

Jeevanvidya
Posted 5 months ago

🔥 ७५ दिवस - बदल आणि सकारात्मकताचे!
✨️ Challenge सुरु होत आहे- गुरुवार, २४ एप्रिल २०२५ पासून - Jeevanvidya मोबाईल अ‍ॅपवर!
💯 या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हा.
🤝 सातत्य ठेवा. सहभागी व्हा आणि स्वतःमध्ये परिवर्तन अनुभवा.

Jeevanvidya Mobile App डाऊनलोड करा!

#jeevanvidya #satguru #pralhadpai #challenge #transformyourlife #75dayschallenge

875 - 25

Jeevanvidya
Posted 5 months ago

‪@jeevanvidya‬ आयोजित मातृतुल्य सौ. शारदामाई यांचा वाढदिवस - म्हणजेच 'स्त्री सन्मान दिन'.
शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५ वा.
स्थळ- योगी सभागृह, दादर पूर्व, मुंबई.
प्रबोधन- आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै

🔗 Registration available on Jeevanvidya Mobile App 🔗

#jeevanvidya #satgurushriwamanraopai #pralhadpai

708 - 14

Jeevanvidya
Posted 7 months ago

भक्ती आणि शक्तीचा मंगल सोहळा! ✨

NSCI Dome, मुंबई येथे भक्ती शक्ती व्यासपीठ उद्घाटन सोहळा, माननीय श्री. प्रल्हाददादा वामनराव पै आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात पार पडला. संतांच्या विचारांचा प्रकाश आणि भक्तीचा सागर यांचा सुंदर संगम अनुभवण्याचा हा अविस्मरणीय क्षण!

#bhaktishakti #jeevanvidya #satguru #pralhadpai #devendrafadnavis

1K - 21

Jeevanvidya
Posted 7 months ago

सकाळ माध्यम समूह आयोजित ‘भक्ती शक्ती’ व्यासपीठ उद्घाटन सोहळ्यास आदरणीय श्री.प्रल्हाद दादा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजीतजी पवार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

शनिवार दि. ८ मार्च २०२५
वेळ :सकाळी १० ते ११
स्थळ: एन. एस. सी. आय. डोम ,वरळी,मुंबई.

#jeevanvidya #pralhadpai #satgurushriwamanraopai #satguru #sakal

534 - 1

Jeevanvidya
Posted 9 months ago

‪@jeevanvidya‬ आयोजित '५६ वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा'

शनिवार दि.१८ जानेवारी व रविवार दि.१९ जानेवारी २०२५
वेळ: सायं. ५ ते ९ वा.

📍स्थळ: रेमंड ग्राउंड, पोखरण रोड नं.१, जेके ग्राम, कॅडबरी कंपनीच्या समोर, ठाणे (प)

आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे 'सर्व सुखी सर्व भूती..' ह्या विषयावर मार्गदर्शन

#jeevanvidya #100yearsofpaisatguru #satgurushriwamanraopai #satguru #pralhadpai

597 - 21