in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c
🧡🤍💚
उत्सव तीन रंगाचा,
आज आभाळी सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Independence Day #15august
#15auguststatus #india
5 - 0
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
1 - 0
💫🙏🏻अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,💫🙏🏻
🚩शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा🚩
4 - 0
D NESH IN THE NIX
For Any Bussines & Music Production, inquiry’s Please
Contact Me
For business Inquiries -
djineshofficial143@gmail.com