नमस्कार मित्रांनो स्वागत🙏🏼आहे आपल😊 माझा मराठी युट्यूब चॅनल वर…..”Festival Attractions” म्हणजे उत्सव सणांचे आकर्षण…या चॅनल मध्ये मी तुम्हाला गणेशोत्सव नवरात्रोत्सव तसेच इतर सण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे…कामाच्या वेळेअभावी किंवा गर्दी टाळण्यासाठी घर बसल्या तुम्हाला या सर्वाचा आनंद घेता यावा आणि तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात तुमच्या दृष्टिने तुमचासाठी व्हिडीओ दाखवणार आहे…😊🙏🏼आणि या चॅनल मध्ये बॅंजो पार्टी पारंपारीक ढोल ताशा पथकांचे वादन सुध्दा पाहायला मिळणार आहे जेणेकरुण बॅंजो पार्टी आणि ढोल पथकांची कलेला वाव मिळेल आणि सर्वांचे मनोरंजन सुध्दा होईल….तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्या चॅनल वर Join व्हा आणि आपल्या सणांचा पारंपारीक संस्कृतींचा आनंद घ्या😍🙏🏼