in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c
तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही
माझी जबाबदारी आहे – स्वामी समर्थ 📿🍃🌷💟💯✨
.
.
✨ आराध्य इलेक्ट्रॉनिक्स स्वामी समर्थांची मनापासून सेवा करत आहे. 🚩
🙏 आमच्या YouTube आणि Instagram चॅनेलला Follow करा आणि सेवेत सहभागी व्हा!
🔗 youtube.com/@AaradhyaElec...
|| श्री स्वामी समर्थ || 🚩
900 - 16
हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो – श्री स्वामी समर्थ 📿🍃🌷🪔💯✨💟
.
.
✨ आराध्य इलेक्ट्रॉनिक्स स्वामी समर्थांची मनापासून सेवा करत आहे. 🚩
🙏 आमच्या YouTube आणि Instagram चॅनेलला Follow करा आणि सेवेत सहभागी व्हा!
🔗 https://www.instagram.com/aaradhya.electronics
🔗 youtube.com/@AaradhyaElectronic
|| श्री स्वामी समर्थ || 🚩
1.3K - 35
हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो – श्री स्वामी समर्थ 📿🍃🌷🙏✨❤️🌎
1.7K - 48
जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही 📿🍃🌷⚜️🙏❤️
श्री स्वामी समर्थ 🧡🤍💚
1.7K - 40
सुखाचा दिवस असो किंवा दुःखाची रात्र मनात फक्त तुच आहे देवा....!📿🍃🌷⚜️🙏❤️
|| श्री स्वामीं समर्थ || 📿🍃🌷⚜️🙏❤️💌🌎✨
2.1K - 44
तू कर मत फिक्र, जो हुआ नही, मैं करूंगा वो जो तूने सोचाही नहीं – श्री स्वामी समर्थ 📿🍃🌷⚜️🙏💌🌎✨
1.7K - 46
तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही – श्री स्वामी समर्थ 📿🍃🌷⚜️🙏❤️
2.1K - 83
सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील – श्री स्वामी समर्थ 📿🍃🌷⚜️🙏❤️🌎
1.6K - 42
जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी …भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ
1.2K - 40
🌺 Shree Swami Samarth Maharaj🌺
||श्री स्वामी समर्थ|| 🌺🙇♀️🙌🍃📿⚜️
also known as Swami of Akkalkot was an Indian Hindu god (spiritual master) of the Dattatreya Tradition. He lived during the nineteenth century from 1858 to 1878 and is a known spiritual figure in various Indian states including Karnataka and Maharashtra.