Channel Avatar

Ashish shinde {Creation} @UCITMPWhmovIkue8ytgjEB-w@youtube.com

8.9K subscribers - no pronouns :c

Birthday Video Editing , Banner Editing , Love Status Editin


Welcoem to posts!!

in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c

Ashish shinde {Creation}
Posted 1 year ago

🙏💙 Jay bhimm Public 🙏💙

2 - 0

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

जय भीम मित्रांनो


लवकरच आपल्या channel वर्ती नवीन व्हिडिओ अपलोड होणार आहे . ज्यांनी Channel Subscribe नसेल केलं त्यांनी करा . येणाऱ्या व्हिडिओ ला support नक्की करा 💙🌍🙏



#जयभिम

25 - 4

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

बौद्ध धर्मीयांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.... 🌍💙🙇

227 - 7

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

#JAYBHIM 💙🌍🙏

34 - 3

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

जय भीम मित्रांनो 💙🔥


आज आपल्याला channel वर्ती 7,000 Subscribe पुर्ण झाले आहे... खूप खूप धन्यवाद YouTube Family ... आज पर्यंत इतका Support केल्या बद्दल 💙😊 ..


7K Special बॅनर Ksa वाटला Comments Kraa 🙌😅

114 - 10

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

जय भीम मित्रांनो ..🌍🙏


सांगा तुम्ही कोणत्या SONG वर व्हिडिओ बनुया आता बाबासाहेबांचा 💙

COMMENTS मध्ये SONG TYPE करा मित्रांनो 💯🔥

31 - 10

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

लवकरच UPLOADING 💙🔥🙏

196 - 4

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

जय भीम मित्रांनो 💙🌍


लवकरच आपल्या channel वर्ती नविन व्हिडिओ अपलोड होणार आहे .. ज्यांनी Channel Subscribe नसेल केलं तर Subscribe करून ठेवा ... 🔥 😍 💯

13 - 0

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

जय भीम मित्रांनो 💙🤝

लवकरच आपल्या Channel वरती नविन व्हिडियो अपलोड होणार आहे .. नक्की व्हिडियो पुर्ण पहा , आवडल्यास शेअर करायला विसरू नका 💙✨💯

244 - 10

Ashish shinde {Creation}
Posted 3 years ago

जय भीम मित्रांनो 💙🙏

Coming Soon

New Video Uploading 😍💪
please Support This video ...

263 - 6