Channel Avatar

आपली संस्कृती आपली परंपरा Apali Sanskruti @UCHfsuJjCNyDXtaHXDyvvW-A@youtube.com

7.6K subscribers

नमस्कार मित्रांनो! आपली संस्कृती आपली परंपरा या चॅनल वर आप


About

नमस्कार मित्रांनो!

आपली संस्कृती आपली परंपरा या चॅनल वर आपले स्वागत आहे. आज आपल्याला आपल्या संस्कृती मधील अनेक परंपरांचा विसर पडत चाललेला आहे.

त्यामुळेच आम्ही आपल्या संस्कृतीतील सण-उत्सव, पारंपरिक ओव्या- भजन, पारंपरिक लग्नातील गाणी याच विषयांवर Video बनवत आहोत.

या नवीन प्रयोगासाठी
तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

या आपल्या चॅनलला होईल तितके shear करा व Subscribe करायला विसरू नका!

धन्यवाद 🙏