नमस्कार मित्रांनो!
आपली संस्कृती आपली परंपरा या चॅनल वर आपले स्वागत आहे. आज आपल्याला आपल्या संस्कृती मधील अनेक परंपरांचा विसर पडत चाललेला आहे.
त्यामुळेच आम्ही आपल्या संस्कृतीतील सण-उत्सव, पारंपरिक ओव्या- भजन, पारंपरिक लग्नातील गाणी याच विषयांवर Video बनवत आहोत.
या नवीन प्रयोगासाठी
तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
या आपल्या चॅनलला होईल तितके shear करा व Subscribe करायला विसरू नका!
धन्यवाद 🙏
Joined 20 February 2022