सारांचा वाढदिवसाच्यानिमित्त ऑफर
आत्ताच डाउनलोड कर ATM GURU EDUCATION app
play.google.com/store/apps/details?id=co.barney.pl…
1K - 113
वंचित, शोषित आणि कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या लेखणीतून व्यापक करणारे
लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे
यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन !💐💐
596 - 11
मराठा संघर्ष योध्दा मा. मनोज (दादा) जरांगे पाटील
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🎂🎂🎂💐💐💐
2.4K - 73
मराठा आरक्षणातील निर्भीड योद्धा, अन्यायाविरुद्ध धडाडणारी बुलंद तोफ आणि मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक आणि आंदोलनातील सहकारी मित्र... त्रिशूळ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... इथून पुढेही तुझ्या हातून शेतकरी कष्टकरी समाजाची अशीच निस्वार्थ सेवा घडावी हीच प्रार्थना 🙏💐💐🎂🎂
1.9K - 85
आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजा म्हणुन गौरविलेले, सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्त, बाबासाहेबांना अस्पृशांचा निर्विवाद नेता घोषित करणारे, समानतेच्या तत्वाची स्वताच्या राज्यातून सुरूवात करणारे, राजाधिराज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जंयती दिनी जिवार अभिवादन.💐💐💐💐💐💐💐
2.1K - 20
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शाहू फुले आंबेडकर!
मी आशिष मगर,
या चॅनल च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्वाचे विषय जसे भारतीय शिक्षण, विध्यार्थी,पालक, शाळा, अभ्यास तसेच सामाजिक मुद्दे, चालू घडामोडी यांसारख्या विविध विषयावर नियमित पणे आपणास माहीती देणार आहे.
माझे व्हिडिओ तुमच्या आयुष्यात वैचारिक आणि सामाजिक प्रगल्भता आणण्यास नक्कीच उपयोगी पडतील याची मला खात्री आहे... सर्वांना सर्वकालीन शुभेच्छा.... @ATMGURU
4 September 2022