या चैनल वर तुम्हाला इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या सर्व विषयांचे स्वाध्याय मिळतील . स्वाध्याय सोबतच पाठातील प्रश्नांची उत्तरे, ऍक्टिव्हिटी, गेम्स, व्याकरण या सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये मिळून जातील, जेणेकरून तुम्हाला पाठ समजण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर भाषण, निबंध, पत्र लेखन अशा तुमच्या अभ्यासाच्या संदर्भातील अनेक गोष्टी तुम्हाला याच चॅनलवर मिळून जातील.
विद्यार्थ्यांना पाठ समजण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी व्हिडीओला लाईक👍 करा शेअर📢 करा आणि सर्वात महत्त्वाचा सबस्क्राईब🛑 करून आम्हाला सहकार्य करा.
Joined 26 July 2021