नमस्कार मी वंदना सरवदे आपल्या या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते, येथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज, ड्रेसेस, टॉप, गाऊन etc सर्व प्रकारचे आधुनिक फॅशन शिवण कामाच्या मूलभूत गोष्टी आगदी सोप्या पद्धतीने शिकवल्या जातील .त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या या चॅनल ला subscribe करा आणि सर्व video तुमच्या मोबाईल मध्ये फ्री पहा...........😊✌🏻