शिव नवयुग ढोल ताशा ध्वज पथक, नागपूर
🙏 पथका विषयी थोडक्यात माहिती 🙏
शिव नवयुग ढोल ताशा ध्वज पथक हे महाराष्ट्रातील व्हा भारतातील पहिले लहान मुलांचे पथक आहे.
लहान मुलांमध्ये शिवाजी महाराजांचे विचार व आपली संस्कृतीचा प्रसार व प्रचार व्हावा या दृष्टीने आपल्या पथकाची सुरवात झाली आहे.
आपले प्रेम व आशीर्वाद लहान मुलांना मिळो हीच आपल्याकडून अपेक्षा.....
🔥 जय महाराष्ट्र 🔥
Joined 19 February 2023