Channel Avatar

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀 @UCC0ysVCsCfwgMxnDbNV5wJQ@youtube.com

807 subscribers - no pronouns :c

HopeDiesWhenEffortsDon'tWork...😔.... Hello, hope you all


Welcoem to posts!!

in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 2 days ago

लीफ्ट मध्ये आरसा का असतो❓❓❓❓😕🤔🤔

*लिफ्ट मध्ये आरसा का असतो ?*

उंच टॉवर्स किंवा मॉल मध्ये गेलात की लिफ्ट मध्ये आरसा लावलेला दिसतो.

लिफ्ट मध्ये शिरतात लोकं स्वत:ला यात बघतात,
तर काही जण केस विंचरतात.

कपडे नीट नेटके आहेत की नाही हे पाहतात.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का ?
लिफ्ट मध्ये आरसा केवळ चेहरा बघण्यासाठीच असतो,
की यामागे काही खास उद्देश असतो?

*लीफ्ट मध्ये आरसा लावण्यामागे खास कारण आहे*. 

काचा लावणं हे सजावटीसाठी नाही तर लोकांच्या मानसिक आरोग्यवर लक्ष देणं हा यामागचा उद्देश आहे.

मग लिफ्ट मध्ये लावण्यात आलेल्या काचेमुळे मानसिक स्वास्थ्य कसं सुधारतं?

'क्लॉस्ट्रोफोबिया' ही एक अशी स्थिती आहे
ज्यामध्ये लोकांना लहान किंवा अरुंद जागेची भीती वाटते.

बरीच लोकं लिफ्ट किंवा लहान ठिकाणी जाण्यापासून घाबरतात.

अनेकांना गुदमरायला जाणवू लागतं,
काही लोकांच्या हृद्याचे ठोके वाढतात.

यामुळे हार्ट अटॅक येण्याची धोकाही वाढतो.

पण आरसा लावल्यामुळे लिफ्ट मोठी वाटू लागते.

लिफ्ट मध्ये काचा नसल्यास लिफ्टचा आकार लहान वाटतो.

पण काचा असल्यामुळे लिफ्ट मोठी आणि मोकळी वाटते.

यामुळे जीव गुदमरत नाही.

लिफ्ट मध्ये आरसा लावण्यामागे आणखी एक कारण म्हणजे,
लोकांचं लक्ष भटकतं.

उंच इमारतीत लिफ्ट मध्ये बराच वेळ जातो.

अशात लिफ्ट मध्ये आरसा असल्याने लोकं स्वत:ला आरशात पाहत असतात.

यामुळे त्यांच्या मनात लिफ्ट किती उंचीवर जात आहे याची भीती राहत नाही.

आपण चित्रपटात अनेकवेळा पाहिलं असेल की,
लिफ्ट मध्ये एखादा अनोळखी व्यक्ती मागून एखाद्याच्या तोंडावर रुमाल ठेऊन किमती वस्तूंची चोरी करतोय.

पण लिफ्ट मधल्या काचेमुळे आपल्या मागे,
पुढे आणि आजुबाजूला कोण उभं आहे याची माहिती मिळते.

एखादी संशायस्पद हालचाल जाणवल्यास तात्काळ सतर्क होता येतं.

या सर्व उद्देशानेच लिफ्ट मध्ये आरसा लावण्यात आलेला असतो.
Like❤️ Subscribe 🙏🙏💯💯💯

2 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 9 months ago

*🔵सुविचार--

*💧गुरु आणि रस्ते, दोघांत एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे, तिथेच राहतात. परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवतात.*

*💧जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण ही विसरता येत नाही. अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही. प्रेम माणसावर करा त्याच्या सवयीवर नाही. नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, पण त्याच्यावर नाही. विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही.

3 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 9 months ago

😎.....💯

2 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 10 months ago

🔥💯😎

2 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 10 months ago

💯💯👍

2 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 10 months ago

केवळ सत्य....☹️🙃

4 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 10 months ago

☹️💯🙃

2 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 10 months ago

💐💐🙏🙏

3 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 10 months ago

विनम्र अभिवादन...🙇🙏🙏#डॉ.बाबासहेब आंबेडकर

2 - 0

A CALL FROM DIFFERENT WORLD...🌎 🎀
Posted 10 months ago

💯🙃✌️

2 - 0