नमस्कार 🙏
तुमचे माझ्या चॅनल वर मनापासून स्वागत आहे.
आपल्या रोजच्या व्यवहारीक, खाजगी कामातून विरंगुळा किंवा आवड म्हणून आपण वेळ काढून सुट्टी साजरी करतो. सुट्टी साजरी करण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे निसर्गरम्य वातावरणात, गड - किल्ले असलेल्या ठिकाणी, ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी मित्रांसोबत / कुटुंबासोबत आपला वेळ घालवणे. अशाच काही ठिकाणची माहिती मी माझ्या चॅनल वरून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
आशा आहे की तुम्हाला अशा एखाद्या ठिकाणी जाताना पूर्वतयारी करण्यास माझ्या या व्हिडिओ द्वारे मदत होईल.
Hello 🙏
Welcome to my U tube channel.
We celebrate holidays by taking time out from our daily practical, private work or as a hobby. The best option to celebrate holidays is to spend time with friends/family in scenic surroundings, places with forts, places of historical importance. I will try to give information about some such places through my channel.
Hope this video of mine will help you to prepare before going to such a places.
Joined 13 September 2017