✋Hello Friends✋
मी LUYESH DOLHARE तुमच्यासाठी "Luyesh Dolhare Music" हा नवीन यूट्यूब चॅनेल खास आपल्या गावठी बोलीभाषेतील गाण्यांसाठी सुरू केला आहे. मी तुमच्यासाठी या चॅनल वर नवनवीन गाणी घेऊन येईन. मित्रांनो, सुरुवात तर छोटी करतोय पण जर तुमचा ❤️सपोर्ट आणि प्रेम❤️ राहील तर पुढे आणखीन गाणी शुट करायला आम्हाला आवडेल. मित्रांनो, तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी आशा बाळगतो.
🙏धन्यवाद🙏
Luyes Dolhare Music
#luyesh_dolhare_music
Luyes Dolhare
tarpa song
palghar new song
new tarpa song 2023
gavathi song
adivasi song
adivasi tarpa