Channel Avatar

Sandeep Patil @UC92aaA1Up6nQ77tOwpIvHtw@youtube.com

6.1K subscribers - no pronouns :c

सहकाराचे जाळे आणखी वाढवण्यासाठी, मा.श्री.संदीप पाटील यांनी द


Welcoem to posts!!

in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c

Sandeep Patil
Posted 1 month ago

5️⃣0️⃣ कोटी च्या आत व्यवसाय असणाऱ्या पतसंस्थेसाठी..! 🏛️🎯

🧑🏻‍🏫 𝐅𝐢𝐫𝐬𝐭 𝐋𝐢𝐧𝐞
𝗠𝗔𝗡𝗔𝗚𝗘𝗥 🧑🏻‍🏫💼

या विषयावर..
🗓️ गुरुवार व शुक्रवार
१९ व २० सप्टेंबर २०२४ रोजी लोणावळा येथे विशेष प्रशिक्षण. 📝

✍🏻 प्रशिक्षण विषय ✍🏻
🧑🏻‍🏫 First Line Manager च्या Financial Discipline कशा असतात?

🧑🏻‍🏫 First Line Manager च्या Team चे बाबत असणाऱ्या समस्या?
* स्वतंत्र Management Team नसणे?
* मार्केटिंगची स्वतंत्र Team नसणे?
* Sales ची स्वतंत्र Team नसणे?
* वसुलीची स्वतंत्र Team नसणे?
* छोटी Team असताना या सर्व Team चे काम कसे करावयाचे?

🧑🏻‍🏫 शाखेचा “Branch Profile” तयार करून व्यवसाय वाढीच्या दिशेने सर्वांना कसे घेऊन जाता येईल?

🧑🏻‍🏫 सभासद वाढ / शेअर्स मध्ये वाढ कशी करावयाची?
* त्यासाठी ब्राउशर कसे असावे?
* कोणते मुद्दे सभासद वाढीसाठी आणि शेअर्स वाढीसाठी मांडायचे?

🧑🏻‍🏫 आपल्या छोट्या संस्थांचे ठेवींचे व्याजदर कसे ठरवायचे?
* कोणत्या ठेविला किती व्याजदर द्यायचा?
* मार्केट मधील चांगली आणि वाईट व्याजदर ठरविण्याच्या पद्धती कशा जाणून घ्यायच्या?
* कमी मुदत असणाऱ्या ठेवींचे व्याजदर वाढवायचे का जास्त मुदत असणाऱ्या ठेवींचे व्याजदर वाढवायचे?
* आपल्या संस्थेला कोणते व्याजदर परवडतील?
* छोट्या छोट्या ठेवींच्या स्कीम कशा असल्या पाहिजेत? त्याचे मार्केटिंग कसे असले पाहिजे?

🧑🏻‍🏫 Cash in Hand शून्य (0) ठेवून CRR कसा मेंटेन करावयाचा आणि याचे योग्य Management करून नफा कसा वाढवायचा?

🧑🏻‍🏫 “FSWM” चा वापर करून SLR सुरक्षित कसा करावयचा आणि नफा कसा वाढवायचा?

🧑🏻‍🏫 कर्जाची C.A.R. कशी चांगली ठेवली पाहिजे?
* कर्जाचे व्याजदर आपल्या संस्थेसाठी कोणते ठेवले पाहिजेत?
* ज्यामुळे कर्ज हि वाढेल आणि नफा हि वाढेल?
* व्याजदर कसे ठरवायचे?
* कर्जाचे व्याज कमी ठेवावे का जास्त ठेवावे?

🧑🏻‍🏫 वसुली पहिल्या दिवसापासून कशी असावी?
* वसुली कशी करावी?
* कमी मनुष्यबळाचा वापर करून वसुली कशी करावी?

🧑🏻‍🏫 CAMELS प्रमाणे ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक तसेच विविध Ratio फायनल करणे.

📚𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦
💻𝐒𝐀𝐏𝐀𝐂𝐓 𝐏𝐯𝐭. 𝐋𝐭𝐝
⏰𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐔𝐧𝐤𝐧𝐨𝐰𝐧, 𝐅𝐢𝐧𝐢𝐬𝐡 𝐔𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞...!
📍 𝗩𝗲𝗻𝘂𝗲: 𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗕𝗮𝘀𝗶𝗹𝗶𝗰𝗮 𝗛𝗼𝗹𝗶𝗱𝗮𝘆 𝗛𝗼𝗺𝗲, 𝗧𝗵𝗼𝗺𝗯𝗮𝗿𝗲𝘄𝗮𝗱𝗶, 𝗟𝗢𝗡𝗔𝗩𝗔𝗟𝗔
🪑🅑🅞🅞🅚 🅨🅞🅤🅡 🅢🅔🅐🅣 🅝🅞🅦🪑👇

☎️ 𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟵𝟴𝟱𝟬𝟲𝟵𝟳𝟬𝟲𝟵
📧 support@sapact.in
🪩 www.sapact.co.in
🪩 www.igmm.co.in

14 - 0

Sandeep Patil
Posted 2 months ago

🏛️ पतसंस्थांच्या वसुलीसाठी विशेष प्रशिक्षण..! 🏛️
𝗨𝗡𝗦𝗛𝗔𝗞𝗘𝗔𝗕𝗟𝗘 ⏳⏰
𝗥𝗲𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝘆 🪙⚙️
🚨 वर्षानुवर्ष थकीत असणारी कर्ज प्रकरणे जिवंत करून त्यांची वसुली कशी करावी? हे जाणून घ्यायचे असेल तर या प्रशिक्षण वर्गासाठी आलेच पाहिजे....! 🚘
🗓️ शुक्रवार आणि शनिवार
१६ व १७ ऑगस्ट २०२४ रोजी लोणावळा येथे विशेष प्रशिक्षण. 📝
✍🏻 प्रशिक्षण विषय ✍🏻
💸Unshakeable Recovery म्हणजे काय?
💸Unshakeable Recovery का करणे आवश्यक आहे?
💸Unshakeable Recovery साठी TEAM कशी असायला हवी?
💸Unshakeable Recovery साठी कर्जाच्या फाईल्सचा अभ्यास कसा करावयचा ?
💸Unshakeable Recovery साठी –
🔍गायब कर्जदार यांचा पत्ता कसा शोधावा?
🔍गायब कर्जदार यांची मिळकत कशी शोधावी?
🔍गायब कर्जदार यांची बँक खाती कशी शोधावी?
🔍गायब कर्जदार यांचे उत्पन्न कसे शोधावे?
💸Unshakeable Recovery साठी कर्ज प्रकरणे Logical End ला कशी घेऊन जायची ?
💸Unshakeable Recovery साठी वापरावयाची ७ सूत्रे –
🔑 OTRR, PAR30, PAR60, PAR90, FEBR, SEBR, TEBR
💸Unshakeable Recovery साठी ३० हजार कर्ज प्रकरणे असणाऱ्या संस्थांचे नियोजन आणि अंमलबजावणी साठीचे एक सूत्र.
💸Unshakeable Recovery साठी – कलम ९१, १०१ पासून ते कलम १५६ पर्यंत चा प्रवास
💸Unshakeable Recovery साठी नियम १०७ ची अंमलबजावणी...
💸Unshakeable Recovery न होण्याची 32 कारणे?
📚𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦
💻𝐒𝐀𝐏𝐀𝐂𝐓 𝐏𝐯𝐭. 𝐋𝐭𝐝
⏰𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐔𝐧𝐤𝐧𝐨𝐰𝐧, 𝐅𝐢𝐧𝐢𝐬𝐡 𝐔𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞...!
📍 𝗩𝗲𝗻𝘂𝗲: 𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗕𝗮𝘀𝗶𝗹𝗶𝗰𝗮 𝗛𝗼𝗹𝗶𝗱𝗮𝘆 𝗛𝗼𝗺𝗲, 𝗧𝗵𝗼𝗺𝗯𝗮𝗿𝗲𝘄𝗮𝗱𝗶, 𝗟𝗢𝗡𝗔𝗩𝗔𝗟𝗔
🪑🅑🅞🅞🅚 🅨🅞🅤🅡 🅢🅔🅐🅣 🅝🅞🅦🪑👇
☎️ 𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟵𝟬𝟳𝟱𝟱𝟰𝟭𝟱𝟬𝟰
📧 support@sapact.in
🪩 www.sapact.co.in
🪩 www.igmm.co.in

9 - 2

Sandeep Patil
Posted 3 months ago

स्वनिधी मधील फरक
https://youtu.be/7mq_vsd4-zY

0 - 0

Sandeep Patil
Posted 3 months ago

नमस्कार..!🙏🏻
✒️ सहकाराचे जाळे अधिकाधिक वाढवण्यासाठी, SAPACT Pvt.Ltd चे Founder & CEO मा.श्री.संदीपजी पाटील सर यांनी दीर्घकालीन समर्पित प्रयत्न केले, आणि आजतागायत करत आहेत.
सहकार क्षेत्रातील आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे.
✒️ महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये सुद्धा नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट, व अर्बन क्रेडीट सोसा. इत्यादी पतसंस्थांना प्रशिक्षण देण्याचा प्रत्यक्ष दीर्घकालीन असा अनुभव आहे. प्रशिक्षणामुळे आपल्या पतसंस्थेला Next Level ला घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत होत आहे.
या 👉🏻 YouTube Channel च्या माध्यमातून मा.श्री.संदीपजी पाटील सर यांचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश आहे. म्हणून सहकारातील नवनवीन Update जाणून घेण्यासाठी या YouTube Channel 👈ला Subscribe करून 🔔 Bell Button दाबावे. जेणेकरून पुढील व्हिडिओचे💡 Notifications मिळतील.
धन्यवाद..!🙏🏻😊
https://youtu.be/ccJjUerTj2M?si=Auod8...

6 - 0

Sandeep Patil
Posted 3 months ago

SMART MARKETING! 🦹🏻💼
𝐒 - 𝐒𝐦𝐚𝐥𝐥 𝐖𝐢𝐧𝐬
𝐌 - 𝐌𝐢𝐧𝐢 𝐇𝐚𝐛𝐢𝐭𝐬
𝐀 - 𝐀𝐥𝐢𝐠𝐧𝐦𝐞𝐧𝐭
𝐑 - 𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐞
𝐓 - 𝐓𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐠
या विषयावर 🗓️ दिनांक:- 09 & 10 JULY, 2024 रोजी विशेष प्रशिक्षण..
✍🏻 प्रशिक्षण विषय ✍🏻
👨🏻‍💻 Marketing मधील SMART -
📝मार्केटिंग मधील Small Wins काय असतात?
📝मार्केटिंगसाठी Mini Habits काय आहेत?
📝मार्केटिंग साठी कर्मचारी यांची Alignment कशी असते?
📝मार्केटिंगमधील Record आणि Revise कसे असतात?
📝मार्केटिंग साठी छोट्या छोट्या कमी खर्चाच्या Testing कशा वापराव्या?
👨🏻‍💻 जाणून घ्या मार्केटिंग सुरु करण्यापूर्वीच्या SMART - ५ स्टेप्स
👨🏻‍💻 पुरातनकालीन SMART मार्केटिंग
👨🏻‍💻 SMART मार्केटिंग म्हणजे काय?
👨🏻‍💻 मार्केटिंग आणि ठेव / कर्ज वाढ यातील पाच SMART फरक जाणून घ्या
👨🏻‍💻 मार्केटिंग मधील SMART COCA मॉडेल काय आहे?
👨🏻‍💻 संस्थेचे SMART मार्केटिंग कसे करावे?
👨🏻‍💻 आपल्या कर्मचारी यांनी त्यांचे SMART Intro चे मार्केटिंग कसे करावे?
👨🏻‍💻 ठेवींचे SMART मार्केटिंग कसे करावे?
👨🏻‍💻 कर्जाचे SMART मार्केटिंग कसे करावे?
👨🏻‍💻 आपल्या संस्थेचे SMART मार्केटिंग Department कसे असले पाहिजे? आणि त्याचा SMART नफातोटा पत्रक कसा बनविला पाहिजे.
👨🏻‍💻 5 SMART FORMULA - पतसंस्थांनी मार्केटिंग साठी खर्च कोठे करावा यासाठी?
👨🏻‍💻 SMART मार्केटिंग Department चा SMART PCD बनविलेले आहे का?
📚𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦
💻𝐒𝐀𝐏𝐀𝐂𝐓 𝐏𝐯𝐭. 𝐋𝐭𝐝
⏰𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐔𝐧𝐤𝐧𝐨𝐰𝐧, 𝐅𝐢𝐧𝐢𝐬𝐡 𝐔𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞...
📍 𝗩𝗲𝗻𝘂𝗲: 𝗛𝗼𝘁𝗲𝗹 𝗕𝗮𝘀𝗶𝗹𝗶𝗰𝗮 𝗛𝗼𝗹𝗶𝗱𝗮𝘆 𝗛𝗼𝗺𝗲, 𝗧𝗵𝗼𝗺𝗯𝗮𝗿𝗲𝘄𝗮𝗱𝗶, 𝗟𝗢𝗡𝗔𝗩𝗔𝗟𝗔
🪑🅑🅞🅞🅚 🅨🅞🅤🅡 🅢🅔🅐🅣 🅝🅞🅦🪑👇
☎️ 𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟵𝟬𝟳𝟱𝟱𝟰𝟭𝟱𝟬𝟰
📧 support@sapact.in
🪩 www.sapact.co.in
🪩 www.igmm.co.in

2 - 0

Sandeep Patil
Posted 4 months ago

♟️Ⓜ️𝗔𝗦𝗧𝗘𝗥 𝗦𝗧𝗥𝗢𝗞𝗘
👉🏻2️⃣0️⃣2️⃣5️⃣🎯
🏛️ नागरी आणि मल्टीस्टेट पतसंस्था यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग..! 🏛️

🗓️ 𝐓𝐮𝐞𝐬𝐝𝐚𝐲 & 𝐖𝐞𝐝𝐧𝐞𝐬𝐝𝐚𝐲
𝟐𝟖 & 𝟐𝟗, 𝐌𝐀𝐘 𝟐𝟎𝟐𝟰 रोजी, लोणावळा येथे 𝟐 दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग 📖...

✍🏻 प्रशिक्षण विषय ✍🏻
🎯 सहकारात येत असलेल्या कठोर आणि मोठ्या निर्णयांचा “Masterstroke” काय असू शकतो?
♟️त्याला कसे सामोरे जायचे?
♟️नियामक मंडळ खरोखरच घातक आहे का?
♟️विमा संरक्षण आणि “ADPU चा MASTERSTROKE”

🎯 पुढील पाच वर्षाचा “Masterstroke”
♟️“CRAR Blue Print” मध्ये काय असायला हवे? ती कशी बनवायची?
♟️पुढील पाच वर्षाचे नियोजन का गरजेचे आहे?
♟️शाखाविस्तार करणार आहात का? मर्जर करणार आहात?

🎯 “SICK SOCIETY” TO “STRONG SOCIETY” चा “Masterstroke” कसा मारायचा?

🎯 सहकारात नवीनच आलेल्या “VIRUS”, चा “Masterstroke” परिणाम कसा होणार आहे?

🎯 Masterstroke मारण्याचा FORMULA

🎯 आपल्या किती ठेवीदारांचे पैसे आपण तत्काळ देऊ शकतो “Masterstroke Index”
♟️ संस्थेच्या सुरक्षिततेचा Masterstroke कसा मारायचा?
♟️ Security Reputation Index- चा Masterstroke

🎯 Performance मधील Masterstroke कसा असावा?
♟️ Manpower मधील “Masterstroke” कसा असावा?
♟️EPMS चा Masterstroke कसा असावा?
♟️HO मधील Masterstroke – Department + १३ रत्ने
♟️संचालक यांचेतील Masterstroke??

🎯 Business Growth मधील Masterstroke
♟️कमी व्याजाच्या ठेवींचा Masterstroke – Inbound “CASA” कसा असावा?
♟️जास्त व्याजदराच्या कर्जाचा Masterstroke – “CAR” कशी असावी?

🎯 Profit मधील Masterstroke
♟️संस्था Plus मध्ये आहे कि Minus मध्ये?
♟️मार्च २०२५ ला तुम्ही Plus मध्ये असणार आहात कि Minus मध्ये?
♟️पतसंस्थेला नेमका नफा हवा तरी किती?

🎯 मार्केटिंग च्या खर्चाचा Masterstroke कसा असावा?
♟️मार्केटिंग च्या खर्चाचे प्रमाण किती असावे?
♟️मार्केटिंग मधील Masterstroke – “5A” कसा असावा?
♟️मार्केटिंग साठी नेमकी कोठे गुंतवणूक करण्याचा Masterstroke कसा असावा?

🎯 Recovery मधील Masterstroke – OTRR??
♟️NPA होणारच नाही असा Masterstroke कसा असावा?
♟️म्हणजेच - PAR30, PAR60, PAR90, FEBR, SEBR & TEBR

📚𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦
💻𝐒𝐀𝐏𝐀𝐂𝐓 𝐏𝐯𝐭. 𝐋𝐭𝐝
⏰𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐔𝐧𝐤𝐧𝐨𝐰𝐧, 𝐅𝐢𝐧𝐢𝐬𝐡 𝐔𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞...

📍 Venue : Hotel Basilica Holiday Home, Near Hanuman Temple, Thombrewadi, Lonavala, Maharashtra - 410401
📍maps.app.goo.gl/xopRfhgJNQvs4ZhH9

🪑🅑🅞🅞🅚 🅨🅞🅤🅡 🅢🅔🅐🅣 🅝🅞🅦🪑👇
☎️ 𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟵𝟬𝟳𝟱𝟱𝟰𝟭𝟱𝟬𝟰
🪩 www.sapact.co.in
🪩 www.igmm.co.in

2 - 0

Sandeep Patil
Posted 5 months ago

नमस्कार!

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरी सहकारी पतसंस्थेसाठी, आम्ही घेवून आलो आहोत...

𝗡 - 𝗖𝗼𝗻𝘀𝘂𝗹𝘁𝗮𝗻𝗰𝘆

दर महिन्याला जाणून घ्या आपल्या पतसंस्थेची...
𝗡𝗲𝗲𝗱 (गरज),
𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝗲𝘀𝘁 (आवड),
𝗖𝗼𝗻𝗰𝗲𝗿𝗻(चिंता),
𝗘𝘅𝗽𝗲𝗰𝘁𝗮𝘁𝗶𝗼𝗻 (अपेक्षा)
१६ रिपोर्ट्स माध्यमातून 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 झूमद्वारे मार्गदर्शन!

अधिक माहितीसाठी आणि 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗿𝗮𝘁𝗶𝗼𝗻 साठी खालील नंबरवर संपर्क करा.

𝐒𝐀𝐏𝐀𝐂𝐓 𝐏𝐯𝐭. 𝐋𝐭𝐝
𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐔𝐧𝐤𝐧𝐨𝐰𝐧, 𝐅𝐢𝐧𝐢𝐬𝐡 𝐔𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞...
𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟵𝟬𝟳𝟱𝟱𝟰𝟭𝟱𝟬𝟰
www.sapact.co.in

0 - 0

Sandeep Patil
Posted 6 months ago

𝟭𝘀𝘁 𝗙𝗢𝗨𝗡𝗗𝗔𝗧𝗜𝗢𝗡 𝗗𝗔𝗬
𝗖𝗘𝗟𝗘𝗕𝗥𝗔𝗧𝗜𝗢𝗡🥳🎉
30th March
We Truly Believe our passion will help us build on the solid business Foundation we've laid with commitments respects and a sustainable, and a sustainable approach during this year. Hope there's many more to come!
SAPACT आणि SNDS कडून संपूर्ण IGMM टीम ला 𝟭𝘀𝘁 𝗙𝗢𝗨𝗡𝗗𝗔𝗧𝗜𝗢𝗡 𝗗𝗔𝗬 निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!💐🙂
***𝗢𝗨𝗥 𝗖-𝗦𝘂𝗶𝘁𝗲***
MR. SANDEEP PATIL
Founder & CEO of SAPACT Pvt.Ltd Founder of
IGM Pvt.Ltd
MRS. NEELAM PATIL
Co Founder & COO-Chief Operating Officer IGM Pvt.Ltd & SAPACT Pvt.Ltd
MR. RUPESH KUMBHAR
CEO Chief Executive Officer IGM Pvt.Ltd
🌐 www.sapact.co.in
🌐 www.igmm.co.in

3 - 1

Sandeep Patil
Posted 7 months ago

2 - 0

Sandeep Patil
Posted 8 months ago

♟️Ⓜ️𝗔𝗦𝗧𝗘𝗥 𝗦𝗧𝗥𝗢𝗞𝗘
👉🏻2️⃣0️⃣2️⃣4️⃣🎯
🏛️ 𝑺𝒑𝒆𝒄𝒊𝒂𝒍 𝑺𝒆𝒎𝒊𝒏𝒂𝒓 𝒇𝒐𝒓 𝑪𝒐-𝒐𝒑. & 𝑴𝒖𝒍𝒕𝒊𝒔𝒕𝒂𝒕𝒆 𝑪𝒓𝒆𝒅𝒊𝒕 𝑺𝒐𝒄𝒊𝒆𝒕𝒊𝒆𝒔..!🏛️

🗓️ 𝐌𝐎𝐍𝐃𝐀𝐘
𝟏𝟐𝐭𝐡 𝐅𝐄𝐁𝐑𝐔𝐀𝐑𝐘, 𝟐𝟎𝟐𝟒 रोजी, हॉटेल मानसी रॉयल - चाहूर खेड (सातारा) येथे 𝟏 दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग 📖...

✍🏻 प्रशिक्षण विषय ✍🏻
🎯𝗣𝗲𝗿𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝗻𝗰𝗲 मधील 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝘀𝘁𝗿𝗼𝗸𝗲
♟️Manpower-High Performance Team मधील Masterstroke – EPMS
♟️HO मधील Masterstroke – Department + १३ रत्ने
♟️संचालक यांचेतील Masterstroke

🎯𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 𝗚𝗿𝗼𝘄𝘁𝗵 मधील 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝘀𝘁𝗿𝗼𝗸𝗲
♟️कमी व्याजाच्या ठेवींचा Masterstroke – Inbound “CASA”
♟️जास्त व्याजदराच्या कर्जाचा Masterstroke – CAR

🎯𝗣𝗿𝗼𝗳𝗶𝘁 मधील 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝘀𝘁𝗿𝗼𝗸𝗲
♟️Plus Or Minus मार्च २०२४ ला तुम्ही Plus मध्ये असणार आहात कि Minus मध्ये?
♟️पतसंस्थेला नेमका नफा हवा तरी किती?

🎯𝗠𝗮𝗿𝗸𝗲𝘁𝗶𝗻𝗴 मधील 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝘀𝘁𝗿𝗼𝗸𝗲
♟️Marketing चे “5A”
♟️मार्केटिंग साठी नेमकी कोठे गुंतवणूक करावी याचा Masterstroke

🎯𝗥𝗲𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝘆 मधील 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝘀𝘁𝗿𝗼𝗸𝗲
♟️OTRR ने NPA कमी करण्याचा Masterstroke
♟️NPA ची Recovery न होता सुद्धा NPA कमी करण्याचा Masterstroke

🎯संस्थेच्या सुरक्षिततेचा 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝘀𝘁𝗿𝗼𝗸𝗲
♟️Security Reputation Index
♟️आपल्या किती ठेवीदारांचे पैसे आपण तत्काळ देऊ शकतो? Masterstroke Index.

📚𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦
💻𝐒𝐀𝐏𝐀𝐂𝐓 𝐏𝐯𝐭. 𝐋𝐭𝐝
⏰𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐔𝐧𝐤𝐧𝐨𝐰𝐧, 𝐅𝐢𝐧𝐢𝐬𝐡 𝐔𝐧𝐟𝐨𝐫𝐠𝐞𝐭𝐭𝐚𝐛𝐥𝐞...

📍 हॉटेल मानसी रॉयल - चाहूर खेड, पुणे-बँगलोर हायवे, सातारा.

🪑🅑🅞🅞🅚 🅨🅞🅤🅡 🅢🅔🅐🅣 🅝🅞🅦🪑👇
☎️ 𝟵𝟲𝟳𝟯𝟱𝟴𝟬𝟭𝟯𝟬, 𝟵𝟬𝟳𝟱𝟱𝟰𝟭𝟱𝟬𝟰
🪩 www.sapact.co.in
🪩 www.igmm.co.in

3 - 0