in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c
श्री गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 😊🙏🏻 #आगमन #song #majhadaivat
https://youtu.be/d4pa82TXsbc?si=u25Wh...
4 - 0
Celebrating 5 million+ views 😊🙏🏻 Grateful & Blessed ❤️
Please do watch again!!
https://youtu.be/kY6GSroLZIE?si=r5XRU...
@snehamahadikofficial @PushpakPardeshi1
3 - 0
"गणेश तूच आधार, सुखकर्ता आणि दुःखहर्ता! 🙏✨ गणपती बाप्पा मोरया!"
#ganpatibapamorya #jaiganeshdeva #Officialmusic
4 - 0
1 million views “Swami Swami Reprise Version “ 😍🙏🏻 खूप खूप धन्यवाद. 😊❤️ https://youtu.be/Bq46rLi-Nog (Full Video)
@snehamahadikofficial @tashvi_bhoir_official_ @PushpakPardeshi1
48 - 3
आईचं प्रेम, तिची माया आणि तिच्या चरणांशी जोडलेली भक्ती अनुभवण्यासाठी तयार व्हा! हृदयाला स्पर्शणाऱ्या या गीतातून 'माऊली'ची महती पुन्हा एकदा अनुभवूया. 🕊️
5 - 0
दसरा दिवशी माझी माऊली गाण्याचे २ मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले 🥹🙏🏻 धन्यवाद रसिक प्रेक्षकहो 🙌🏻❤️ शुभ दसरा 🙏🏻
6 - 0
11 million+ Views on Youtube & 7Million+ Streams across all Audio Platforms 😊🙏🏻 Keep Supporting ❤️🙌🏻
5 - 0
रसिक प्रेक्षकहो, “बाप्पा चालले” गाण्याला खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे 😊🙏🏻 ज्यांनी अजूनही गाण पाहिल नसेल त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर टैप करा ⤵️
https://youtu.be/ruvHyjw1jgA?si=MbD5i...
71 - 0
पुढच्या वर्षी तू लवकर येशील ना? घेऊ निरोप तुझा देवबाप्पा 🥹🙏🏻
https://youtu.be/ruvHyjw1jgA?si=1LEaz...
नक्की बघा आणि शेयर करा ❤️🙏🏻 @deeyawadkar3099 @snehamahadikofficial @PushpakPardeshi1 Kiran Ghanekar
29 - 0
Official Tejas Padave Youtube Channel!