भारतातील सर्वाधिक जी. आय. G I ( Geographical Indication ) मानांकन मिळालेल्या राज्याचा उतरता क्रम लावा.
A) कर्नाटक,
B) तामिनाडू,
C) उत्तर प्रदेश,
D) केरळ.
5 - 0
सामाजिक, आर्थिक व लिंग आधारित सबलीकरण हे महिला सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आली?
5 - 0
महालेखापरीक्षक (CAG - Comptroller & Auditor General ) हे पद खालील पैकी कोणत्या कायद्यान्वये तयार करण्यात आले?
6 - 0
गोदावरीच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे?
4 - 0
27 February 2016