सध्या चा अत्यंत महत्वाचा आणि चर्चेचा विषय.. नेमकी व महत्वाची माहिती.. कमी वेळात.. या लिंक वर जावून नक्की बघा..https://youtu.be/H2tn_wH8tjY
15 - 5
"खरा वकील तो असतो जो सत्य आणि सेवेला प्रथम स्थान देतो आणि व्यावसायिक मोबदल्याला दुय्यम स्थान देतो."
"A True Lawyer Is One Who Puts Truth And Service First And Professional Compensation Second."
7 - 6
"A lawyer without books would be like a workman without tools.” – Thomas Jefferson
"पुस्तकांशिवाय वकील साधन नसलेल्या कामगारासारखा असतो ” - थॉमस जेफरसन
2 - 0
"मृत्युपत्र" बद्दल सर्व कायदेशीर प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या शब्दांत..एकदा तरी video नक्की बघाच..आवडला तर SUBSCRIBE करायला विसरू नका 👍👍 watch video on watch page
1 - 2
मित्रानो,तुम्हाला.. मृत्युपत्र कसे करावे?..
मृत्युपत्र रद्द करता येते का??..
मृत्युपत्र बद्दल सर्व कायदेशीर माहिती बघायला आवडेल का??नक्की comment करून सांगा..
4 - 2
कायद्याने फक्त स्त्रीला अधिकार दिले आहेत का??पुरुषाला जर बायको पासून घटस्फोट पाहिजे असेल तर??..
स्त्री ला वैवाहिक जाचातून मुक्त व्हायचे असेल तर??..
सर्व माहिती आता एकदम सोप्या शब्दांत..
आपल्या मराठी भाषेत..
नक्की विडिओ बघा आणि SUBSCRIBE करा..
@AdvocateAai चॅनेल फक्त तुमच्या साठी आहे..सर्व कायदेशीर प्रश्नांची उत्तरे..आपल्या मराठी भाषेत..👍
सर्वांनी जरूर लाभ घ्या..
watch video on watch page
0 - 2
हा video नक्की बघा..खूप उपयोगी आहे..चेक बाऊन्स बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे..👍 watch video on watch page
0 - 0
मित्रांनो..एक ऐतिहासिक क्षण ज्याचे आपण साक्षीदार होणार आहोत..22 जानेवारी 2024..पण या राम मंदिर संघर्षाची ही बाजू तुम्हांला माहीत आहे का..नक्की जाणून घ्या 👍👍.. watch video on watch page
1 - 0
नमस्कार🙏मी adv.किर्ती from कोल्हापूर..
मी घेऊन आले आहे कायदेविषयक सर्व माहिती,वेगवेगळे कायदे,तरतुदी आणि बरच काही.अगदी सोप्या शब्दात.नव्या रूपात.नव्या ढंगात
चला मग होऊया कायद्याने सज्ञान🙂
Laws,advocacy,Acts,provisions& much more.
Disclimer: The information provided on this channel is only for general purposes and should not be considered as professionl advices. My recommendations based on my personal experiences all the contents publish on this channel is my own creative work. Before using any of the content from my videos, kindly take a permission