Channel Avatar

Saamana @UC5ol_1_B32HqdOVKEwxW7Kg@youtube.com

220K subscribers

Official Youtube channel of Saamana


Welcoem to posts!!

in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c

Saamana
Posted 5 hours ago

21 नोव्हेंबरला मिळणार नवी मिस युनिव्हर्स; हिंदुस्थानच्या मनिका विश्वकर्माचे पारडे जड
shorter.me/Cgb-g

283 - 4

Saamana
Posted 5 hours ago

बीटेकनंतर नोकरी मिळवण्यात मुली आघाडीवर; नोकरीसाठी महिलांची राजस्थानला पसंती
shorter.me/og5q-

153 - 2

Saamana
Posted 5 hours ago

ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलचे दोन महिन्यात लोकार्पण, हजारो गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार
shorter.me/rUvZs

28 - 1

Saamana
Posted 5 hours ago

‘हरित ठाणे’ कोमेजतंय… घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी दीड हजार झाडांची कत्तल
shorter.me/TDHJB

32 - 0

Saamana
Posted 5 hours ago

10 महिन्यांत 12 हजार ठाणेकर नागरिकांचे कुत्र्यांनी तोडले लचके, महापालिकेच्या निर्बिजीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह
shorter.me/Lh-FQ

24 - 0

Saamana
Posted 5 hours ago

नेरळच्या तरुणीला ‘एआय’ने ‘बोहल्या’वर चढवले, लग्नाचा बनावट फोटो व्हायरल करत बदनामी
shorter.me/23bNz

23 - 0

Saamana
Posted 5 hours ago

घणसोलीतील माथाडी कामगारांच्या गृहिणींचा महापालिकेवर मोर्चा, 180 चौरस फुटांच्या धोकादायक घरांचा पुनर्विकास लटकला
shorter.me/BqVpe

220 - 1

Saamana
Posted 5 hours ago

निलंबित तहसीलदार येवलेंचा गडचिरोली ते पुणे भ्रष्ट प्रवास! 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप… बदली मात्र तीन वेळा पुण्यातच
shorter.me/2IPYo

78 - 3

Saamana
Posted 6 hours ago

मध्य रेल्वे आठ एक्सप्रेसना जोडणार नवे ‘एलएचबी’ कोच, प्रवाशांची जुन्या डब्यांतील ‘घुसमट’ थांबणार
shorter.me/aQnNK

8 - 0

Saamana
Posted 6 hours ago

पवईत शौचालयाच्या टाकीत, पडून एकाचा मृत्यू, एक गंभीर
shorter.me/JMR6O

10 - 0