नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आपण हा चॅनल आपल्या मराठी लोकांसाठी चालू केला आहे , या चॅनलमध्ये आपल्याला शेअर मार्केटबद्दल योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी अशी आशा करतो की तुम्ही या चॅनलला चांगला प्रतिसाद द्याल, ही इच्छा व्यक्त करतो,
जय हिंद जय महाराष्ट्र !