100K views!!!
नुपूर आणि त्याची आई प्रीतम या दोघांवर तुम्ही जे अपार प्रेम दाखवलंत त्याबद्दल मनःपूर्वक आभार. हे दोघे आहेतच गोड आणि अत्यंत जमिनीवर असणारे. जसे ते मला जाणवले तसेच तुम्हाला सुद्धा. आपण सर्व एका पेजवर आलो यापेक्षा दुसरी आनंदयात्रा कोणती? #मित्रम्हणे
भले ते घडो.✨
Full episode. 🌸
https://youtu.be/yKtqZQ68vBQ?si=OqYYQ...
46 - 2
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचे नवं नाटक रंगभूमीवर आलेला आहे शेवग्याच्या शेंगा. गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक खुसखुशीत आहे. हे नाटक नेमकं कोणत्या विषयावर बोट ठेवतात आणि यात हे नारकर दांपत्य काय भूमिका साकारतात याचा एपिसोड आलेला आहे. एपिसोड जरूर पहा. watch video on watch page
7 - 0
✨ सामान्य माणसं डॉक्टरांमध्ये देव शोधतात. त्याला कारणही तसंच आहे कारण डॉक्टर हा जीव वाचवतो. वेदनेतून बाहेर काढतो. पण अलीकडे डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं साशंक होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आजचा एपिसोड डॉक्टरने कसं असलं पाहिजे हे सांगणारा. आजचे आपले पाहुणे आहेत कोल्हापूरचे अनेक पुरस्कार प्राप्त, कलासक्त डॉ. अजित कुलकर्णी.
👉🏼प्रत्येकाने आवर्जून ऐकावा आणि आपले डॉक्टर असे आहेत का? हे तपासून पाहण्याची हीच ती वेळ.
👉🏼एपिसोड येतोय आज संध्याकाळी 6.00 वाजता.
43 - 3
✨ सामान्य माणसं डॉक्टरांमध्ये देव शोधतात. त्याला कारणही तसंच आहे कारण डॉक्टर हा जीव वाचवतो. वेदनेतून बाहेर काढतो. पण अलीकडे डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं साशंक होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आजचा एपिसोड डॉक्टरने कसं असलं पाहिजे हे सांगणारा. आजचे आपले पाहुणे आहेत कोल्हापूरचे अनेक पुरस्कार प्राप्त, कलासक्त डॉ. अजित कुलकर्णी.
👉🏼प्रत्येकाने आवर्जून ऐकावा आणि आपले डॉक्टर असे आहेत का? हे तपासून पाहण्याची हीच ती वेळ.
👉🏼एपिसोड येतोय आज संध्याकाळी 6.00 वाजता.
54 - 2
आमिर खानच्या मुलीचं अर्थात आयराचं लग्न एका मराठी मुलाशी झालं आणि तिथून नुपूर शिखरे चर्चेत आला.
👉🏼 नुपूर नक्की काय करतो?
👉🏼 आयरा त्याला कुठे भेटली?
👉🏼 आमिर खान व्याही होतोय म्हटल्यावर शिखरे कुटुंबाला काय वाटलं?
👉🏼 आमिरने जावईबापूंची काही परीक्षा घेतली का?
..
🎯 आयराच्या निवडीनंतर आमिरने हे नातं स्वीकारलं म्हणजे नुपूरमध्येही कुछ तो दम होगा!! अगदी खरं!
..
✨आता तर नुपूर आणि त्याची आई प्रीतम हे insta स्टार झाले आहेत.
😍 अशा जिंदादिल व्यक्तिमत्त्वांची मराठीतली ही पहिलीच मोकळी ढाकळी मुलाखत. #ExclusiveContent
आज संध्याकाळी 6.00 वाजता
153 - 0
मराठी पॉडकास्टवर पहिल्यांदाच. #Exclusive Talk.
प्रत्येक मराठी मनाला प्रचंड कुतूहल असलेला अस्सल बावनकशी मराठी पाहुणा येतोय पहिल्यांदाच #मराठी पॉडकास्टवर. विशेष म्हणजे या पॉडकास्टला चार चाँद लावले ते या गप्पांमध्ये सहभागी झालेल्या आणखी एका तितक्याच गोड व्यक्तीने. एपिसोड लवकरच.
कोण असेल?? Any guess??
157 - 51
एनडीए अर्थात नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून महिलांची पहिली बॅच बाहेर पडली. या बॅचच्या इन्स्ट्रक्टर होत्या निवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर. ही पहिली बॅच कशी बाहेर पडली?
👉🏼 तिथे ट्रेनिंग कसं दिलं जातं?
👉🏼 मुलींसाठी एनडीए मध्ये नेमके काय बदल झाले?
👉🏼 ह्या बॅच मधून बाहेर पडलेल्या मुलींची पोस्टिंग कशी होते?
इंटरेस्टिंग पॉडकास्ट झाला आहे हा. मुलींना सैन्यात पाठवण्याची इच्छा असेल तर हा पॉडकास्ट पाहायलाच हवा.
एपिसोड येतो आज संध्याकाळी 6. 00 वाजता.
86 - 1
MitraMhane is all about stories that matter—authentic, inspiring, and deeply human. Led by Soumitra Pote, a journalist and cinephile with a knack for meaningful conversations, the platform explores the journeys of trailblazers across industries. With millions of views and a growing community, MitraMhane is redefining storytelling, bringing untold stories to life and connecting audiences to voices that truly make an impact.
8 March 2022