dhundi_kokanchi @[email protected]
1.6K subscribers
माझी ओळख.
कोकण म्हणजेच जग मानणारा एक कोकणी मुलगा…!!
माझा गाव, महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्यातील वैभववाडी तालुक्यातील लोर नं २.
गावाकडच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी व्हिडीओ आणि फोटो काढून you tube आणि Instagram वर पोस्ट करतो…
सोबतच पुण्यात नोकरी पण करतो… गावातले सर्व पोर म्हणजेच नोकरीसाठी पुण्यात असलेले सर्वजण आम्ही एकत्र येवून भजन, पार्टी आणि खेळायला पण जातो…
हे माझे सगळे अनुभव मी या channel मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो…
आपण नक्कीच भेटू कुठेतरी - एखाद्या प्रवासात ,किंवा कोकणात… 👍
तुमच्या भेटीची मीही वाट पाहीन …
धन्यवाद…!!!
Joined 8 May 2021