अलिबागला जायचं.... तर हा व्हिडिओ नक्की पहा
https://youtu.be/ODggR2tSe9w
watch video on watch page
3 - 0
व्हिडिओ आवडल्यास Subscribe करायला विसरू नका. 😊
https://youtu.be/f5sysXV-ULY
watch video on watch page
4 - 0
दिवाळीच्या या शुभ दिवसांपासून तुमच्या आयुष्यात सर्वकाही चांगले व मंगलमय होवो.... तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🪔🧨
254 - 18
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏 शुभ दसरा ✨ ☘️
264 - 5
नमस्कार सर्वाना,
मी संजाली अजय शिवेकर, माझ्या मुलीचे नाव आहे अंतरा... तिच्या नावावरूनच हे Youtube चॅनेल आहे Life with Antara
#lifewithantara
मला Shopping करायला आणि फिरायला खूप आवडते पण मी सोबतच कमीतकमी किमती मध्ये जास्तीत जास्त चांगल्या Quality मध्ये कुठे काय मिळेल हे पण बघते. त्यानिमित्ताने मी नवनवीन शॉप, हॉटेल आणि मार्केटला भेट देते आणि तिथल्या नवनवीन गोष्टी व स्पेशालिटी तुमच्या सोबत शेअर करते
चला मग Channel ला Subscribe व Bell button वर क्लिक करून माझ्या ह्या Youtube प्रवासात सामील व्हा.... !
व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
।। जय हिंद ।। जय महाराष्ट्र ।।
Joined 12 September 2020