High Definition Standard Definition Theater
Video id : w-PAvJeqS2c
ImmersiveAmbientModecolor: #d1c3b1 (color 2)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: ALAC lossless (https://github.com/macosforge/alac)
PokeEncryptID: cfaee988317c74fb30470cfb5ee65f0507fc5160834aeb43986f005e3601ba25778770c9edf3784e0e4729f796adc9f1
Proxy : woke-proxy.poketube.fun - refresh the page to change the proxy location
Date : 1752775319685 - unknown on Apple WebKit
Mystery text : dy1QQXZKZXFTMmMgaSAgbG92ICB1IHdva2UtcHJveHkucG9rZXR1YmUuZnVu
143 : true
अशी होते ढगफुटी ! उजनी धरणात निसर्गाचा चमत्कार, चक्रीवादळातुन काय घडलं? Ujani Dam Cloudburst Rain
 High Quality Audio
320,705 Views • May 26, 2025 • Click to toggle off description
Baramati Rain: कालवा फुटला, इमारती खचल्या, घरांमध्ये पाणी शिरलं, मुसळधार पावसाने बारामतीचे तीन तेरा, अजित पवार पुण्याहून निघाले Baramati Rain : मुसळधार पावसाचं रौद्र रुप;

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बारामतीतील मान्सून पूर्व पावसाने जवळपास ४० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. बारामती तालुक्यातील निरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फुटला आहे तर दुसरीकडे शहरातील तीन इमारती खचल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने रहिवाशांचे स्थलांतर केले आहेत. बारामतीमधील जळोची गावातील अनेक घरांत पाणी शिरले आहे. बारामतीमधील पावसाची स्थिती पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने पुण्याहून निघाले आहे.
सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने बारामती परिसरातील नदी नाले वाहू लागले आहेत. येथील ओढे, नाले आणि तलावांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. बारामती आणि दौंड तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.

बारामती तालुक्यातील निरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फुटल्याने हजारो लिटर पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा फुटला असून शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरांमध्येही पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी भवानीनगर येथे रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.


इमारती खचल्या
बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन इमारती पावसाने खचल्या आहेत. साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ या इमारतींना भेगा पडल्या आहेत. प्रशासनाने येथील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर केले आहे.
लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं
बारामती शहरालगात वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यामधून आज सायंकाळी गळती झाल्याने कालवा फुटला. लिमटेक नजिक काटेवस्ती कन्हेरी हदीमध्ये कॅनलच्या भराव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे येथील कॅनलचा भरावा खचून लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहून गेले असून पालखी मार्ग सुद्धा खचला गेला आहे

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे त्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तलाठी कार्यालय पाण्याखाली गेले आहे. गावामध्ये लाईट नसल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे. ज्या घरांमध्ये पाणी गेले आहे त्या घरातील लोकांना गावातील इतर नातेवाईकांच्या घरी ठेवण्यात आले आहे.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : youtube.com/c/viralinindia1
► Facebook : www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Metadata And Engagement

Views : 320,705
Genre: Music
License: Standard YouTube License
Uploaded At May 26, 2025 ^^


warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.974 (17/2,643 LTDR)

99.36% of the users lieked the video!!
0.64% of the users dislieked the video!!
User score: 99.04- Masterpiece Video

RYD date created : 2025-06-01T10:33:13.549901Z
See in json
Connections
Nyo connections found on the description ;_; report an issue lol

18 Comments

Top Comments of this video!! :3

@kunalmilkproductandagrofoods

1 month ago

परशा कुठे आहे बघा आधी

17 | 0

@vipulkamble9694

1 month ago

हो माझ्या गावातील आहे नदीत झाली ढग फुटी

5 | 0

@SanjayKadam-ng8pb

1 month ago

वादळ आहे ते

4 | 0

@vishalkadam5824

1 month ago

It's a water spouts..TORNADO🎉

5 | 0

@ssw9456

1 month ago

ही ढगफुटी नव्हे. हे पाण्यावरील चक्रिवादळ आहे. जे पाणी आपल्यासोबत ढगात ओढून नेत आहे.

31 | 1

@newschannel8776

1 month ago

ये परश्या.... ढगफुटी आली ढग फुटी......😂

2 | 0

@Saching007-b7i

1 month ago

सैराट मधली बिटरगाव लीग चालु आहे का भावानो 😂😂

7 | 0

@ganeshgadade7018

1 month ago

आडानी लोक

5 | 0

@paragsamant108

1 month ago

चक्करी वादळ आहे

2 | 0

@surajbhaulive6023

1 month ago

परश्या कडे ध्यान द्या बाबांनो क्रिकेट खेळत असणं बिटरगाव मधी

6 | 0

@mahendradharne6257

1 month ago

सैराट पिक्चर च्या कलाकारांचा आवाज येतोय सगळ्या

1 | 0

@hemantg2408

1 month ago

अरे आर्ची आली रे

| 0

@shrionline1733

1 month ago

सैराट......... 😂

| 0

@AB555-ab

1 month ago

Tornado ahe to. Vavtal panya var

| 0

@asifmulani6556

1 month ago

😂😂😂😂

| 0

Go To Top