High Definition Standard Definition Theater
Video id : sNCdXzw-BNs
ImmersiveAmbientModecolor: #afa494 (color 2)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: 140 ( High )
PokeEncryptID: 0cdc7c25422fbdacc74dd5496b93a80d69888a95ed3bb1c06f5180b09c41757876d3c9034d905aa3ea11e1962a9cc2d7
Proxy : eu-proxy.poketube.fun - refresh the page to change the proxy location
Date : 1731937432533 - unknown on Apple WebKit
Mystery text : c05DZFh6dy1CTnMgaSAgbG92ICB1IGV1LXByb3h5LnBva2V0dWJlLmZ1bg==
143 : true
पुरातत्व विभागातील लोक प्राचीन अवशेषांचे वय कसे ठरवतात ? #shorts #history #carbondating #marathi
Jump to Connections
2,128 Views • Nov 1, 2022 • Click to toggle off description
पुरातन वस्तूंचा काळ ठरविण्यासाठी कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती उपयोगात आणली जाते.

ही एक निश्चित कालमापन पद्धती आहे.
याचा शोध विल्लर्ड लिब्बी यांनी शिकागो विद्यापीठात लावला.

प्रत्येक सजीव गोष्ट वनस्पती,प्राणी,मानव जिवंत असताना हवेतील कार्बन डायऑक्साईड घेत असते. या कार्बन डायऑक्साईडच्या घटकांमध्ये कार्बन १४ नावाचा घटक असतो. हा कार्बन १४ किरणोत्सर्गी आहे.

प्राणी जिवंत असताना या कार्बन १४ची किरणोत्सर्जनाची क्रिया सतत चालू असते. सर्व प्राण्यांमध्ये कार्बन १४ चे प्रमाण एकच असते आणि म्रृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन १४ एकाच प्रमाणात बाहेर पडते.

जिवंतपणी असलेल्या कार्बन १४चा अर्धा भाग म्रृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहिसा होतो. या कालावधीला कार्बन १४ चे अर्धे आयुष्य म्हणतात. अशाचप्रकारे नंतरच्या १११३६ वर्षांनी त्याच्याही निम्मा कार्बन १४ शिल्लक राहतो आणि ७०००० वर्षांनी या कार्बन १४ची किरणोत्सर्जनाची क्रिया पूर्णपणे थांबते.

आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरविता येते.

अलीकडच्या काळातील उत्खननातून निघालेल्या वस्तूंचे काळ या पद्धतीने ठरविण्यात आले आहेत.

सौराष्ट्रातील लोथल या सिंधू संस्कृतीच्या प्रसिद्ध शहराचा काळ ४०३० म्हणजे इ.स.पूर्व २१८० हा याच पद्धतीने ठरविण्यात आला.

#shorts #marathi #marathihistory #history #geography #geopolitics #pravinthokal #carbondating #carbon #radioactivity #archeology #chemistry #excavation #marathinews #marathieducation #education #educationalshorts #hadappa #lothal #mohenjodaro
Metadata And Engagement

Views : 2,128
Genre: Education
License: Standard YouTube License
Uploaded At Nov 1, 2022 ^^


warning: returnyoutubedislikes may not be accurate, this is just an estiment ehe :3
Rating : 4.916 (3/140 LTDR)

97.90% of the users lieked the video!!
2.10% of the users dislieked the video!!
User score: 96.85- Overwhelmingly Positive

RYD date created : 2024-11-18T13:43:51.1196152Z
See in json
Connections
Nyo connections found on the description ;_; report an issue lol

2 Comments

Top Comments of this video!! :3

@a-02sagarjadhav53

1 year ago

अप्रतिम Information

1 |

Go To Top