Oh no, the video couldn't be loaded :(
You can try refreshing the page!

...

High Definition Standard Definition Theater Full screen
Video id : nNkb30rRG-c
ImmersiveAmbientModecolor: #d89368 (color 2)
Video Format : (720p) openh264 ( https://github.com/cisco/openh264) mp4a.40.2 | 44100Hz
Audio Format: 140 ( High )
PokeTubeEncryptID: d3e83e09ff8b990fddbfa97088496791a835753964fb80bdb371b797b43b3e9c3c7414158efd2b720ae4275078434dbe
Proxy : eu-proxy.poketube.fun - refresh the page to change the proxy location
Date : 1722320213915 - unknown on Apple WebKit
Mystery text : bk5rYjMwclJHLWMgaSAgbG92ICB1IGV1LXByb3h5LnBva2V0dWJlLmZ1bg==
143 : true
लग्नानंतर 12 वर्षांनी पोलीस दलात निवड #वयाच्या 36 व्या वर्षी पोलीस भरती निवड
Jump to Connections
3,465,222 Views • May 13, 2024 • Click to toggle off description
Metadata And Engagement

Views : 3,465,222
Genre: Sports
Date of upload: May 13, 2024 ^^


Rating : 5 (3/63,468 LTDR)

100.00% of the users lieked the video!!
0.00% of the users dislieked the video!!
User score: 100.00- Masterpiece Video

RYD date created : 2024-07-12T08:20:48.824053Z
See in json
Tags
Connections
Nyo connections found on the description ;_; report a issue lol

YouTube Comments - 417 Comments

Top Comments of this video!! :3

@madhurimistry785

1 month ago

चेहऱ्यावर कळत किती त्रास काढलात.काही गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हा च घडतात. पण नविन जिवाना सुरुवात झाली हे महत्त्वाच🙏हार्दिक शुभेच्छा💐🙌

264 |

@rajarampathak8404

1 month ago

स्वप्न् पूर्ण झाल हे महत्वाचे......मन पूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर.......

163 |

@user-bn4qi1xn6e

1 month ago

खरच मानल तुम्हाला ताई. साथीदार शून्य असताना त्याच्यावर विश्वास दाखवून आयुष्याची सुरुवात केला तुम्ही. तुमच्याकडून आताच्या मुलींना आणि त्यांच्या आई वडीलांना खुप काही तरी घेण्यासारखे आहे 💯✍️👍

10 |

@amoljarad8352

1 month ago

आरक्षणाने तुमचं चांगलं केलं साहेब आम्हाला 25 व वर्षे पुर्ण होताच पोलीस भरतीचा नाद सोडावा लागतो .

249 |

@kumaryadav9683

1 month ago

ताई खूप छान लाजतात स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या त्यागाची भरपाई झाली आहे पुढील अविष्य अनंदी जगा 🎉

23 |

@narendramantri682

1 month ago

आरक्षण निकष न ठेवता प्रत्येक सरकारी खात्यात सर्वाना ऐक सारखी भरती वय मर्यादा ठेवा... म्हणजे ज्याची क्षमता असेल तो चमकेल.... जय हिंद जय महाराष्ट्र 😂😂😂😂

39 |

@babruwanshinde463

1 month ago

36 व्या वर्षी पोलीस शिपाई निवड झाली , अभिनंदन , पण सगळा आरक्षणाचा फायदा, खुल्या संवर्गातील असेल तर त्याने घरी बसायचं

60 |

@mohansonawane2030

1 month ago

भाऊ तुमच्या कष्टाला सलाम जळणारे जळतच राहाणार

8 |

@rgawande1256

1 month ago

आत्मविश्वास असेल तर माणूस काहीही करू शकतो याचे उत्तम उदाहरण 🔥💐

15 |

@vipulyadav8044

1 month ago

तुम्ही नशीबवान आहात खरंच तुमच्या मेहनतीला सलाम

9 |

@kirancable1938

1 month ago

Congratulations DADA and VAHINI God bless you and your family abundantly

9 |

@nitingaikwad2599

1 month ago

खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे अंशकालीन आरक्षणा मधून भरती झालात का

59 |

@pavanraj-hb8vz

1 month ago

आई ने आणि ताईने सात दिली पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

19 |

@sanjaykank3387

1 month ago

आरक्षणाचा फायदा झाला भाऊ....

17 |

@user-oh5ye2rt6l

1 month ago

जसं काही अंबानी, एलन मस्क झाल्यासारखे जाहिरात. मराठी माणसांनी मोठं व्हावं. हाच माझा हेतू.

3 |

@vijaymalgunde2765

1 month ago

याच्यापेक्षा आनंद मोठा

31 |

@CAShreeCA

1 month ago

३६ वर्षाच्या ला कामावर घेतले आणि मग बाकीच्या १२ वी वरून पोलीस भरती करणाऱ्या पोरांना नोकरी कधी देणार? याच तर लग्न पण झाल होत काहीतरी कमाई पण करत असेल. वयों मर्यादा एवढी वाढ केली तर नवीन पोरांचं कस व्हायचं.

20 |

@sonikolte4908

1 month ago

दादा खूप छान खरच डोळ्यातून न कळत पाणी अल हो तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहून तुम्ही जिद्द सोडला नाहीत आणि करून दाखवलं भरती म्हणजे माझं फकत स्वप्न नाही तर ते माझा सर्वस्व होत 17 मध्ये मी सुरुवात केली होती पण मोठी भरती निघाली नाही😢 18 मध्ये weting ल होते सगळं आऊट ऑफ होत पण लॉक डाउन मध्ये लग्न झालं आता मोठ मोठ्या भरती निघाल्या पण 2 जुळी मुलं आहेत म्हणून देता आली नाही बघू पुढे.. तुम्हाला सलाम आहे आणि खूप खूप शुभेच्छा 🎉💐💐😊

3 |

@dsalunkhe1738

1 month ago

याशिवाय आनंदाचा क्षण कुठलाच असू शकत नाही खुप छान 👌🏻👌🏻😊🥰

1 |

@prashantthakure3548

1 month ago

जोरदार वशिला की नशीब खर तुलाच माहिती

2 |

Go To Top